ऑस्ट्रेलिया विजयाच्या उंबरठ्यावर; दक्षिण आफ्रिक्रा दुसऱ्या डावात 371 धावांनी पिछाडीवर

ऑस्ट्रेलिया

मेलबर्न – डेव्हीड वॉर्नरच्या द्विशतकी खेळीच्या नंतर ऍलेक्‍स केरीनेही फटकावलेल्या शतकाच्या जोरावर यजमान ऑस्ट्रेलियाने आपला पहिला डाव 8 बाद 575 धावांवर घोषित केला. त्यांनी दक्षिण आफ्रिकेला पहिल्या डावात 189 धावांवरच रोखले होते. त्यानंतर पाचशेपेक्षा जास्त धावंचा डोंगर उभारून दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या डावात तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा 1 बाद 15 अशी स्थिती झाली असून ऑस्ट्रेलिया … Read more