दक्षिण मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयाला आग; अनेक कागदपत्रे आगीत खाक

मुंबई – दक्षिण मुंबईतील नरिमन पॉईंट येथे असलेल्या भाजप प्रदेश कार्यालयाला आग लागल्‍याची दुर्घटना समोर आली आहे. ही आग रविवारी दुपारी 4.35 वाजताच्या सुमारास लागली. या आगीची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झालेल्‍या अग्निशमन दलाच्‍या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळविले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, शॉर्ट सर्किटमुळे भाजप प्रदेश कार्यालयाला आग लागल्याची माहिती समोर … Read more

Rahul Narvekar । ‘दक्षिण मुंबईत भाजपचाच खासदार होणार’; राहुल नार्वेकर निवडणुकीच्या रिंगणात

Rahul Narvekar – लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. राजकीय पक्षांकडून यासाठीची मोर्चेबांधणी सुरू करण्यात आली आहे. तर जे उमेदवार लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत, ते ही कामाला लागलेले पाहायला मिळत आहेत. विधानसभा अध्यक्ष आणि कुलाबा विधानसभेचे आमदार राहुल नार्वेकर हे दक्षिण मुंबईतून लोकसभेच्या रिंगणात उतरणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. … Read more