Lok Sabha Election 2024: मध्य प्रदेशातील ‘सपा’च्या एकमेव उमेदवाराचा अर्ज बाद

भोपाळ  – मध्यप्रदेशातील समाजवादी पक्षाच्या (सप) एकमेव उमेदवाराचा अर्ज बाद ठरवण्यात आला. ती घडामोड सपा प्रमाणेच इंडिया या विरोधी पक्षांच्या आघाडीसाठी राजकीय हादरा ठरली आहे. (The application of SP’s only candidate in Madhya Pradesh is rejected) लोकसभा निवडणुकीसाठी सप आणि कॉंग्रेस या इंडियाच्या घटक पक्षांनी जागावाटप निश्‍चित केले. त्यानुसार, उत्तरप्रदेशात सप, तर मध्यप्रदेशात कॉंग्रेस मोठ्या … Read more

‘सपा’ने ऐनवेळी रामपूरचा उमेदवार बदलला, आझम खान यांच्या पत्नीऐवजी असीम रझा यांना उमेदवारी

लखनौ – लोकसभा पोटनिवडणुकीसाठी रामपूर मतदारसंघातून समाजवादी पक्षाचा उमेदवार बदलण्यात आला आहे. समाजवादी पक्षाने सोमवारी आझमगड आणि रामपूर जागांसाठी उमेदवारांची नावे जाहीर केली होती. आझमगडमधून माजी खासदार धर्मेंद्र यादव, तर आझम खान यांच्या पत्नी तंजीन फातिमा यांना रामपूरमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. मात्र आता रामपूर मतदारसंघातून तंजीन फातिमा यांच्या जागी असीम रझा यांना सपाचे … Read more

#UP Election 2022: केंद्रीय मंत्र्याची बहीण सपाची उमेदवार

कौशंबी – केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल यांच्या थोरल्या भगिनी पल्लवी पटेल या उत्तर प्रदेशच्या विधानसभेच्या निवडणुकीत समाजवादी पार्टीकडून निवडणूक लढवत आहेत. मात्र, यामुळे अनुप्रिया पटेल संतप्त झाल्या आहेत. त्यांनी आपल्या सख्ख्या बहिणीवर जोरदार टीका केली आहे. आपल्या वडिलांच्या विचारधारेशी कटिबद्ध असतानाही पल्लवी पटेल यांनी समाजवादी पार्टीच्या तिकिटावर निवडणूक लढवण्याचा निर्णय का घेतला, असा प्रश्‍न अनुप्रिया … Read more

केंद्रीय मंत्र्याची बहिण “सपा”ची उमेदवार

कौशंबी – केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल यांच्या थोरल्या भगिनी पल्लवी पटेल या उत्तर प्रदेशच्या विदानसबेच्या निवडणुकीत समाजवादी पार्टीकडून निवडणूक लढवत आहेत. मात्र यामुळे अनुप्रिया पटेल संतप्त झाल्या आहेत. त्यांनी आपल्या सख्ख्या बहिणीवर जोरदार टीका केली आहे. आपल्या वडिलांच्या विचारधारेशी कटिबद्ध असतानाही पल्लवी पटेल यांनी समाजवादी पार्टीच्या तिकीटावर निवडणूक लढवण्याचा निर्णय का घेतला, असा प्रश्‍न अनुप्रिया … Read more

“सपा”ची उमेदवार ! पुण्यासह परदेशातून शिक्षण, बहुराष्ट्र कंपनीचा अनुभव; पण वडिलांसह कुटुंबीय कारागृहात

फतेहाबाद, दि. 24 – उत्तर प्रदेशच्या फतेहपूर विधानसभा मतदारसंघात समाजवादी पक्षाच्या उमेदवार आहेत 34 वर्षीय रुपाली दीक्षित. त्यांनी पदव्युत्तर शिक्षण इंग्लंडमध्ये पूर्ण केले असून भारततात परत येण्यापुर्वी दुबईत एका बहुराष्ट्रीय कंपनीत कार्यरत होत्या. त्यांचे वडील आणि कुटुंबातील चार सदस्यांना एका खुनाच्या प्रकरणात जन्मठेप ठोठावल्यानंतर त्या आग्र्याला परतल्या. घरातील सर्व जेष्ठ मंडळी कारागृहात असल्याने रुपाली यांनी … Read more