गुरुच्या ‘युरोपा’ चंद्रावर जीवसृष्टीची शक्यता कमी; नासाच्या संशोधकांची माहिती

वॉशिंग्टन : अंतराळामध्ये पृथ्वी व्यतिरिक्त इतर कोठे जीवसृष्टी आहे का? याबाबत नेहमीच संशोधकांना उत्सुकता असते.  सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह असलेल्या गुरूच्या युरोपा या चंद्रावर ऑक्सिजनचे प्रमाण असल्याचे काही वर्षांपूर्वी लक्षात आल्यामुळे या चंद्रावर जीवसृष्टी असावी, अशी एक शक्यता व्यक्त होत होती. पण आता नासाच्या संशोधकांना मिळालेल्या नव्या माहितीप्रमाणे, युरोपा या चंद्रावर पुरेशा प्रमाणात ऑक्सिजनची निर्मिती … Read more

इस्रोचा ‘नॉटी बॉय’ उद्या अवकाशात; प्रक्षेपित होणार नवीन हवामान उपग्रह

नवी दिल्ली – भारत शनिवारी आपला नवीनतम हवामान उपग्रह प्रक्षेपित करणार आहे. यासाठी वापरण्यात येणार असलेल्या रॉकेटला भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने नॉटी बॉय असे नाव दिले आहे. जिओसिंक्रोनस सॅटेलाइट लॉन्च व्हेईकल (जीएसएलव्ही) शनिवारी संध्याकाळी ५.३५ वाजता आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा येथून इन्सॅट-३डीएस या उपग्रहासह उड्डाण करणार आहे. इस्रोच्या एका माजी अध्यक्षांनी त्याला नॉटी बॉय म्हटले होते. … Read more

इस्रोच्या ‘एक्सपोसॅट मिशन’ने नवीन वर्षाची सुरुवात ; श्रीहरिकोटातून प्रक्षेपण, भारत बनणार ब्लॅक होल-न्यूट्रॉन स्टारचा अभ्यास करणारा दुसरा देश

ISRO XPoSat Mission : सरत्या वर्षाला निरोप देऊन आज जगभरात नवीन वर्षाचे स्वागत मोठ्या जल्लोषात करण्यात आले. दरम्यान, भारतातही या नवीन वर्षाचे स्वागत भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने दमदारपणे केली आहे.  इस्रो (ISRO) ने आज वर्षातील पहिली अंतराळ मोहीम सुरू केली आहे. इस्रोने 1 जानेवारी रोजी म्हणजेच आज सकाळी 9.10 वाजता ‘क्ष-किरण पोलारिमीटर उपग्रह’ (एक्सपोसॅट) मिशनचे … Read more

आदित्य L1 यान अंतिम टप्प्यात; इस्रो प्रमुखांनी दिली महत्वाची माहिती

Aditya L1 : भारताने चंद्रयान-3 ही मोहीम यशस्वीरित्या पूर्ण करत इतिहास घडवला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला. त्यानंतर सूर्याच्या अभ्यासासाठी अवकाशात भारताचं आदित्य L1 यानं पाठवले. याबाबत आता महत्त्वाची माहिती समोर आली आहे. आता भारताचं आदित्य L1 यानं हे आता आपल्या मिशनच्या अंतिम टप्प्यात पोहोचलं आहे. अंतराळातील पृथ्वी आणि सुर्या … Read more

ISRO chief Somanath : इस्रोच्या अध्यक्षांच्या आत्मचरित्राचे प्रकाशन अखेर रद्द ; के. सिवन यांच्यावरील ‘त्या’ टिप्पणीमुळे गोंधळ

ISRO chief Somanath : इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी निलावु कुदिचा सिम्हंगल हे आत्मचरित्र लिहिले असून इस्रोमधील आपल्या दशकांच्या वाटचालीत त्यांनी कोणकोणत्या आव्हानांना तोंड दिले त्याचा लेखाजोखा यात मांडला आहे. आपले हे पुस्तक कोणा व्यक्‍तीच्या विरोधात नसल्याचे त्यांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. मात्र या पुस्तकांचे प्रकाशन अचानक रद्द करण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे.या … Read more

narendra modi : “मानवाला अंतराळात पाठवण्याच्या दिशेने महत्वाचे पाऊल’; पंतप्रधान मोदींनी केले वैज्ञानिकांचे अभिनंदन

narendra modi – इस्रोच्या (isro) गगनयान मोहिमेचा एक भाग म्हणून आज जी यशस्वी चाचणी घेण्यात आली त्यातून भारताचा मानवी अंतराळ उड्डाण कार्यक्रम साकारण्याचा हेतू एक पाऊल जवळ घेऊन गेला आहे अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी (narendra modi) यांनी या घटनेचे स्वागत केले आहे. या यशस्वी चाचणीबद्दल पंतप्रधानांनी वैज्ञानिकांचे (isro scientists) अभिनंदन केले आहे. त्यांनी एक्‍सवर … Read more

सहारा वाळवंटात सापडला अनोखा उल्कापिंड; हजारो वर्षे अंतराळात राहून पुन्हा परतला पृथ्वीवर

राबात – बुमरँग ही संकल्पना सर्वांनाच माहित आहे. एखादी वस्तू अवकाशात फेकली की पुन्हा ती फेकणाऱ्याकडे येते या संकल्पनेला बुमरँग असे म्हटले जाते हे एक शस्त्रही आहे. आता सहारा वाळवंटात असा एक बूमरँग उल्कापिंड सापडला असून जो हजारो वर्षापूर्वी पृथ्वीपासून उडून अंतराळात गेला होता. आता हजारो वर्षे अंतराळात राहून तो पुन्हा एकदा पृथ्वीवर परतला असल्याचे … Read more

अंतराळात सौर ऊर्जा निर्मितीचा प्रयोग यशस्वी

वॉशिंग्टन – अपारंपारिक ऊर्जा निर्मितीमध्ये नेहमीच अनेक प्रकारचे प्रयोग केले जातात. सौर ऊर्जा ही एक अपारंपारिक ऊर्जा मानली जाते. सर्वसाधारणपणे या ऊर्जेचे उत्पादन पृथ्वीवरच होत असले तरी आता शास्त्रज्ञांनी अंतराळातही सौरऊर्जेचे उत्पादन करण्याचा प्रयोग यशस्वी केला आहे. अंतराळात अशा प्रकारे निर्माण झालेली सौर ऊर्जा पृथ्वीवर वापरासाठी दाखलही झाली आहे. अंतराळात ऊर्जा निर्मितीचा प्रयोग ही एक … Read more

World Cup 2023 : विश्‍वकरंडकाचे अनावरण झाले अंतराळात

नवी दिल्ली -भारतात यंदा होत असलेल्या आयसीसी एकदिवसीय सामन्यांच्या विश्‍वकरंडक स्पर्धेच्या करंडकाचे अनावरण एका अनोख्या पद्धतीने करण्यात आले. अंतराळातील स्ट्रॅटोस्फेअर म्हणजेच स्थितांबरात या करंडकाचे अनावरण केले गेले. यानंतर हा करंडक थेट अंतराळातून अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका भव्य सोहळ्यात उतरवण्यात आला. या करंडकाला पृथ्वीपासून 1 लाख 20 हजार फूट उंचीवर असलेल्या स्थितांबरात … Read more

त्सुनामीचा इशारा मिळणार आता अंतराळातून ; नासाच्या गार्डियन प्रणालीच्या माध्यमातून होणार काम

वॉशिंग्टन : सर्वसाधारणपणे समुद्राच्या तळाशी भूकंप झाले भयानक लाटा निर्माण होऊन त्सुनामी येते. जमीनवर होणाऱ्या भूकंपाची साधारण सूचना मिळत असली तरी त्सुनामी मात्र अचानक येत असल्याने ती जास्त हानिकारक ठरते.  याच पार्श्वभूमीवर आता नासाने विकसित केलेल्या गार्डियन प्रणालीच्या माध्यमातून अंतराळातूनच आता सुनामीचा इशारा देणे शक्य होणार आहे. पॅसिफिक महासागरात आत्तापर्यंत साडेसातशे पेक्षा जास्त त्सुनामी येऊन … Read more