सातारा – ‘एमसीसीआयए’च्या विशेष पुरस्काराने कूपर कॉर्पोरेशन सन्मानित

सातारा – उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अ‍ॅग्रिकल्चर (एमसीसीआयए) तर्फे दिल्या जाणार्‍या विविध पुरस्कारांमध्ये ‘व्यावसायिक सामाजिक जबाबदारी’ (सीएसआर) अंतर्गत विशेष पुरस्काराने सातारच्या कूपर कॉर्पोरेशनला नुकतेच सन्मानित करण्यात आले. ‘एमसीसीआयए’च्या वार्षिक पुरस्कारांचे वितरण प्राज इंडस्ट्रीजचे प्रमुख डॉ. प्रमोद चौधरी यांच्या हस्ते पुणे येथील बालगंधर्व रंगमंदिरात नुकतेच झाले. याप्रसंगी ‘एमसीसीआयए’चे अध्यक्ष दीपक करंदीकर … Read more

करोनाकाळात उल्लेखनीय कामगिरीबद्दल दिग्दर्शक रामकुमार शेडगे विशेष पुरस्कार देऊन सन्मानित

पुणे : करोनाच्या काळात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल दिग्दर्शक रामकुमार शेडगे यांना ‘कला परिवार हडपसर’ या संस्थेकडून गौरविण्यात आहे. करोनाच्या काळात सामन्य, गरजू आणि गरीब लोकांपर्यत शिजवलेले अन्न, धान्यकीट, औषधे, मास्क, सॅनिटायझर आणि आर्थिक मदत केल्याबद्दल रामकुमार शेडगे यांना शाल, श्रीफळ, सन्मानचिन आणि कुंडीतील रोप देऊन त्यांचा अखिल भारतीय मराठी चित्रपट महामहामंडळाचे अध्यक्ष मेघराजराजे भोसले यांचे … Read more