अरुणाचल प्रदेशातील चीनी सीमेवरील तवांग बोगद्याचे खोदकाम पूर्ण; लष्करासाठी आहे याचे खास महत्व

इटानगर – अरुणाचल प्रदेशातील चीनच्या सीमेला लागून असलेल्या भागाचे रक्षण करण्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या अशा मानल्या गेलेल्या तवांग-कामेंग बोगद्याचे काम वेगाने सुरू असून जून 2022 च्या ठरलेल्या मुदतीच्याआधीच हे काम पूर्ण होईल अशी चिन्हे आहेत. त्यामुळे तवांगजवळील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपर्यंत जवान, शस्त्रे आणि वाहनांची वेगाने ने-आण करणे शक्य होणार आहे. पश्चिम कामेंग जिल्ह्यातील हा प्रकल्प … Read more