तुम्हाला सुद्धा रात्रीची शांत झोप लागत नाही; मग ‘हे’ खास उपाय नक्की करा आणि घ्या ‘चैन की निंद…’

पुणे – ‘झोप’ या शब्दाचे नाव घेतले कि काही लोकांना लगेच आनंद होतो. आपल्या शरीराला निरोगी ठेवण्यासाठी झोप हि अत्यंत आवश्यक आहे. काही लोक अगदी तासंतास झोपत असतात. तर काही लोकांची ‘मला झोपच येत नाही’ अशी समस्या असते. कितीही थकून भागून घरी आले तरी अनेक लोकांना शांतपणे झोपच लागत नाही. परंतु आता काळजी करू नका. … Read more

कोरोनाबाधितांना हाय बीपी

कोरोनामुळे जगभरात गंभीर आरोग्य धोके निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे. कोरोना संसर्गादरम्यान पोस्ट कोविड सिंड्रोममुळे आणि त्यातून बरे झाल्यानंतरही लोकांना अनेक प्रकारच्या आरोग्य समस्यांचा धोका असतो. संशोधकांना असे आढळले की विषाणूच्या संसर्गामुळे शरीराच्या इतर अनेक अवयवांनाही नुकसान होत आहे, ज्यामुळे अनेक प्रकारच्या जुनाट आजारांचा धोकाही वाढला आहे. संसर्गाने ग्रस्त असलेल्या बहुतेक लोकांना उच्च रक्तदाबाची … Read more

आरोग्य वार्ता : काय आहे स्पायनल कार्ड इन्ज्युरी ?

18 वर्षांची श्रुती (नाव बदलले आहे) ही 12वीचे यश साजरे करण्यासाठी एका रिसॉर्टमध्ये गेली होती. तिने खोलीचे भान न ठेवता स्विमिंग पूलमध्ये डुबकी मारली आणि तिची मानच मोडली. त्यामुळे तिला हात-पाय हलवता येत नव्हते. शिवाय छातीच्या खाली कोणतीही संवेदना जाणवत नव्हती. तिला रुग्णवाहिकेतून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात नेण्यात आले आणि इमर्जन्सी स्कॅन’ करण्यात आले. त्यात तिच्या … Read more

फिटनेस : कपालभाती प्राणायाम करण्याची योग्य पद्धत, फायदे आणि खबरदारी

ग हा शरीर निरोगी ठेवण्याचा एक फायदेशीर मार्ग आहे. योगासनाच्या नियमित सरावाने केवळ शरीरच नाही तर मानसिक आरोग्यही चांगले राहते. म्हणजेच योग शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर मानला जातो. अनेक प्रकारचे आजार आपल्या शरीरावर आणि मेंदूवर परिणाम करतात. ज्याप्रमाणे वेगवेगळी औषधे वेगवेगळ्या आजारांपासून आराम देतात, त्याचप्रमाणे वेगवेगळी योगासने अनेक आजारांपासून आराम देतात. तथापि, जर तुम्हाला … Read more