पुणे जिल्हा : आंबेगावच्या आदिवासी भागात शेती मशागतीला वेग

डिंभे – आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागात सध्या पावसाळयापूर्वीच्या शेतीच्या मशागतीच्या कामांसोबतच घरे शेकारणीच्या कामांनीही वेग घेतला असून भिमाशंकर, आहुपे, पाटण, कोंढवळ या भागात ही कामे उरकण्यासाठी लगभग सुरू असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भाग हा मुसळधार अतिवृष्टी पावसासाठी ओळखला जातो. त्यामुळे या भागात पावसाळा सुरू होण्यापूर्वी घरांची कौले बदलून नवीन … Read more

पुणे जिल्हा : द्राक्ष बागांच्या पायाभूत छाटणीच्या कामांना वेग

इंदापूर – इंदापूर, बारामती भागातील द्राक्ष हंगाम जवळजवळ आटोपला असून बागायतदार आता खरड छाटणीनंतरच्या कामांमध्ये व्यस्त आहेत. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक या उष्ण कटिबंधीय प्रदेशांमध्ये द्राक्ष वेलीची वाढ सतत होत असते. या भागातील द्राक्ष वेली सुप्त अवस्थेत जात नाहीत. त्यामुळे वरील राज्यातील द्राक्ष बागा वर्षातून दोन वेळा छाटाव्या लागतात. उन्हाळ्यामध्ये एकदा व हिवाळ्यामध्ये दुसर्‍यांदा, मार्च, … Read more

पुणे : हिंजवडी-शिवाजीनगर ‘मेट्रो’ला गती

पीएमआरडीएकडून मेट्रो ट्रॅकच्या कामास प्रारंभ पुणे – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) हाती घेतलेल्या हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो प्रकल्पाने गती घेतली आहे. एका बाजुला पिलर उभारण्याबरोबरच ते पिलर गर्डरने जोडण्याचे काम सुरू असताना दुसऱ्या बाजुला माण येथील मेट्रोच्या कारशेडमध्ये मेट्रो ट्रॅक टाकण्याच्या कामास शुक्रवारपासून सुरुवात करण्यात आली आहे. हिंजवडी ते शिवाजीनगर हा मेट्रो … Read more

विद्यापीठ परीक्षांच्या नियोजनाबाबत हालचालींना वेग

पुणे  – करोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षांचे नियोजन करण्यासाठी कुलगुरू प्रा. डॉ. नितीन करमळकर यांनी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील महाविद्यालयांचे प्राचार्य, संस्थांचे संचालक, अभ्यास मंडळाचे सदस्य यांची बैठक घेतली. त्यात सध्याच्या लॉकडाऊनबाबत विविध शक्यता गृहित धरून नियोजन करण्यात आले आणि सर्वांना सूचना देण्यात आल्या. ही बैठक “झूम’द्वारे घेण्यात आली. करोना विषाणूच्या संसर्गामुळे संपूर्ण … Read more