nagar | कबड्डीचे एकाच वेळी होणार चार सामने

नगर, (प्रतिनिधी) – ७० व्या वरिष्ठ गट पुरुष राष्ट्रीकय बड्डी स्पर्धेसाठी कबड्डीमॅटचे भव्य मैदान उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आले असुन एकाच वेळी चार सामने प्रेक्षकांना पाहता येणार आहेत. सुमारे ३० हजार प्रेक्षक बसु शकतील, अशी प्रेक्षा गॅलरी उभारण्यात आली आहे. वाडियापार्क येथील क्रीडा संकुलात मॅटवर ही स्पर्धा (दि.२१) ते २४ मार्च या कालावधीत ही स्पर्धा … Read more

पुणे जिल्हा | एमआयटीच्या प्रांजलीला मिनी गोल्फमध्ये रौप्य

लोणी काळभोर, (वार्ताहर)- भारतीय मिनी गोल्फ संघटनेच्या मान्यतेने व महाराष्ट्र मिनीगोल्फ असोसिएशनच्या वतीने विभागीय क्रीडा संकुल, मनकापूर (नागपूर) येथे घेण्यात आलेल्या 9 व्या वरिष्ठ (पुरुष आणि महिला) मिनी गोल्फ राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत येथील एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठाच्या प्रांजली सुरदुसे हिने महाराष्ट्र वरिष्ठ महिला संघाचे प्रतिनिधित्व करताना रौप्य पदकाची कमाई केली. तीन दिवस चाललेल्या … Read more

अद्ययावत क्रीडा संकुल उभारण्यासाठी प्रयत्न सुरू – आ. आशुतोष काळे

कोपरगाव – कोपरगाव मतदारसंघातील उदयोन्मुख खेळाडूंना दर्जेदार क्रीडा साहित्य व खेळासाठी सर्व सुविधांयुक्त क्रीडा संकुल उपलब्ध करून दिल्यास कोपरगावचे खेळाडू निश्‍चितपणे आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकतील याचा मला विश्‍वास आहे. त्यामुळे या खेळाडूंसाठी येथे अद्ययावत क्रीडा संकुल उभारण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी सांगितले. शहरातील के.बी.पी. विद्यालयाच्या मैदानावर आ. काळे मित्रमंडळ, फ्रेंड्‌स क्रिकेट क्‍लब, श्री … Read more

Nagpur | क्रीडा संकुल अद्ययावतीकरणाच्या कामास गती द्या – क्रीडामंत्री सुनील केदार

नागपूर : बालेवाडी क्रीडा संकुलाप्रमाणे मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुल अद्ययावतीकरणाचे काम चालू असून या कामास गती द्यावी, अशा सूचना क्रीडा मंत्री सुनील केदार यांनी दिल्या. विभागीय क्रीडा संकुलाच्या अद्ययावतीकरणाबाबत आढावा मंत्री केदार यांनी घेतला, त्यावेळी ते बोलत होते. उपसंचालक शेखर पाटील , जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड, आर्किटेक्चर भिसे, एनसीसीचे अधिकारी तसेच संबंधित अधिकारी … Read more

Pune : क्रीडा संकुल, की भ्रष्टाचाराचे कुरण?, 76 पैकी फक्‍त 7 भाडेकरारावर

बिबवेवाडी, (हर्षद कटारिया) – महापालिकेची 76 क्रीडा संकुल शहरात असून, त्यापैकी फक्‍त 7 संकुल भाडेकरारावर दिलेली आहेत. अन्य संकुल भाडे करारावर देण्याची निविदा प्रक्रिया सुरू असल्याने 69 क्रीडा संकुल कशी काय सुरू होती? शुल्क आकारून येथील सुविधा नागरिकांना देण्यात येत असतील तर क्रीडा विभागांतर्गत मोठा भ्रष्टाचार झाल्याची शक्‍यता आहे. याच कारणातून संबंधित अधिकाऱ्यांची बदली झाली … Read more

पुणे : क्रीडा संकुले महानगरपालिकाच्या फक्त कागदोपत्री ताब्यात..?

सहकार नगर(हर्षद कटारिया, प्रतिनिधी) – तळजाई येथील रामदेवबाबा क्रीडा संकुल मधील गैरप्रकार बाबत दैनिक प्रभातने सत्य प्रकार समोर आणल्या मुळे पालिकेच्या क्रिडा विभागाचा गलधान कारभार चव्हाट्यावर आला आहे.  महानगरपालिका कडून सदर क्रीडा संकुल सिल करण्यात आले. मात्र, आता सहकार नगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रिडा संकुल बाबत सुध्दा अश्याच चुकीच्या बाबी समोर येत असल्या मुळे … Read more

पुणे : क्रीडा संकुल खड्डयात; श्रेयवादाचीच रेस

भूमिपूजन होवून काम रखडलेलेच : खेळाडूंच्या भवितव्याशी खेळ कोथरूड – मैदानी खेळांसह राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळणाऱ्या किंवा खेळू इच्छिणाऱ्या मुलांच्या सरावासाठी बावधन येथे राजा शिवछत्रपती क्रीडा संकुलाचे भूमीपूजन झाले. कामाला सुरवातही झाले. मात्र, महापालिकेतील सत्ता बदलली आणि काही महिन्यातच क्रीडा संकुलाचे काम बंद पडले. केवळ श्रेयवादावरून हे काम थांबले असून, किमान मुलांच्या भवितव्यासाठी तरी लवकर हे … Read more

‘मनसे’च्या दणक्‍यानंतर क्रीडा संकुल ‘सील’

महापालिकेचे होते दुर्लक्ष; नागरिकांकडून पैसे घेत असल्याचा प्रकार उघड बिबवेवाडी – महानगरपालिकेचे कै. शकुंतला किसनराव शिंदे बहुउद्देशीय क्रीडा संकुलाचा अनधिकृतपणे ताबा घेत काही जण नागरिकांकडून पैसे घेऊन चुकीच्या पद्धतीने चालवित असल्याचा आरोप करीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांना घेराव घातल्यानंतर सदर क्रीडा संकुल सील करण्यात आले आहे. याबाबत मनसेचे जनाधिकार सेनेचे शहराध्यक्ष विशाल … Read more

‘खेलो इंडिया’अंतर्गत बालेवाडीतील क्रीडा संकुलाची निवड

नवी दिल्ली : उत्कृष्ट खेळाडू तयार करण्याच्या दिशेने खेलो इंडिया अंतर्गत राज्यामधील पुणे जिल्ह्यातील बालेवाडी येथील श्री शिव छत्रपती शिवाजी क्रीडा संकुलाचे अद्ययावतीकरण करण्याचा निर्णय केंद्रीय क्रिडा मंत्रालयाने घेतला. महाराष्ट्रासह देशातील अन्य पाच क्रीडा संकुलांचेही अद्ययावतीकरण केले जाईल. क्रीडा मंत्रालयाच्या खेलो इंडिया या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत दुसऱ्या टप्प्यातील खेलो इंडिया स्टेट सेंटर ऑफ एक्सलेंस(केआयएससीई) मध्ये देशातील … Read more

क्रीडा संकुल गेट…सेट…स्लो

पुणे विद्यापीठ प्रशासनाची दिरंगाई : काम रखडलेलेच, दिलेली मुदत दीड वर्षांपूर्वीच संपली प्रशासनाने त्वरित पावले उचलावीत : विद्यार्थ्यांची मागणी पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या क्रीडा संकुलाच्या कामास दिरंगाई होत आहे. सुमारे दीड वर्षापूर्वीच क्रीडा संकुलाचे काम पूर्ण होणे अपेक्षित असताना अजूनही त्याचे काम संथगतीने सुरू आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाची सुविधा असलेल्या क्रीडा संकुलात विद्यार्थ्यांना सहभागी … Read more