#IPL2023 #SRHvRR : ‘चहल-बोल्ट’ची उत्कृष्ट गोलंदाजी, राजस्थानचा हैदराबादवर ‘रॉयल’ विजय

हैदराबाद :- यशस्वी जयस्वाल, जोस बटलर व संजू सॅमसन यांची अर्धशतकी खेळी व यजुवेंद्र चहल आणि ट्रेन्ट बोल्ट यांची भेदक गोलंदाजी यांच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने आयपीएल स्पर्धेत रविवारी झालेल्या लढतीत सनरायझर्स हैदराबादचा 72 धावांनी सहज पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करताना द्विशतकी धावसंख्या उभारल्यानंतर राजस्थानने हैदराबादचा डाव 131 धावांवर रोखला. राजस्थानने विजयासाठी दिलेल्या 204 धावांच्या आव्हानाचा … Read more

#IPL2023 #SRHvRR : जैसवाल, बटलर आणि संजू सॅमसनची धडाकेबाज अर्धशतकी खेळी; राजस्थानने उभारला धावांचा डोंगर

हैदराबाद : आयपीएल 2023 चा चौथा सामना राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात आहे. या सामन्यात दोन्ही संघ त्यांच्या काही प्रमुख खेळाडूंशिवाय खेळतील. अशा स्थितीत दोन्ही संघांसमोर विजयाने स्पर्धेची सुरुवात करण्याचे मोठे आव्हान असेल. दरम्यान, सनरायझर्स हैदराबादने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर प्रथम फलंदाजी करताना सलामीवीर यशस्वी जैसवाल, जोस बटलर आणि संजू सॅमसनच्या धडाकेबाज अर्धशतकी … Read more

#IPL2023 #SRHvRR : हैदराबादचा गोलंदाजीचा निर्णय, जाणून घ्या…दोन्ही संघांचे प्लेइंग-11

हैदराबाद : आयपीएल 2023 चा चौथा सामना राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात आहे. या सामन्यात दोन्ही संघ त्यांच्या काही प्रमुख खेळाडूंशिवाय खेळतील. अशा स्थितीत दोन्ही संघांसमोर विजयाने स्पर्धेची सुरुवात करण्याचे मोठे आव्हान असेल. दरम्यान, सनरायझर्स हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात भुवनेश्वर कुमार हैदराबादचा कर्णधार आहे. या संघाचा नियमित … Read more

#IPL2022 #SRHvRR | विल्यमसनच्या निर्णयावरून वाद

मुंबई – आयपीएल स्पर्धेच्या यंदाच्या मोसमात मंगळवारी सनरायझर्स हैदराबादचा राजस्थान रॉयल्सने पराभव केला. पुण्यातील एमसीए स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या या सामन्यात हैदराबादचा 61 धावांनी पराभव झाला. या सामन्यात हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसन याला पंचांनी झेलबाद असल्याचा निर्णय दिला होता. आता हाच निर्णय पंचांनी चुकीचा दिल्याचा दावा हैदराबादचे प्रशिक्षक टॉम मुडी यांनी केला असून या प्रकरणावरून वादही … Read more

IPL 2022 #SRHvRR : राजस्थानचा दणदणीत विजय

पुणे -आक्रमक फलंदाजीनंतर भेदक गोलंदाजी करत राजस्थानने आयपीएल स्पर्धेत सोमवारी झालेल्या लढतीत सनरायझर्स हैदराबादचा 61 धावांनी उव्वा उडवला. विजयासाठी 211 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या हैदराबादच्या फलंदाजांना राजस्थानच्या गोलंदाजांचा सामना करणेच कठीण बनले. कर्णधार केन विल्यमसनला प्रसिध कृष्णाने 2 धावांवर बाद केले व त्यानंतर त्यांच्या डावाला गळतीच लागली. राहुल त्रिपाठीलाही कृष्णानेच तंबूचा रस्ता दाखवला. दुसऱ्या … Read more

#IPL2021 #SRHvRR : हैदराबादची राजस्थानवर 7 विकेट्‌सनी मात

दुबई – पदार्पणवीर जेसन रॉयचे आक्रमक अर्धशतक आणि केन विल्यमसनच्या संयमी खेळीच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादने राजस्थान रॉयल्सवर 7 विकेट्‌सनी मात दिली. यंदाच्या लीगमधील हैदराबादचा हा दुसरा विजय ठरला. राजस्थान रॉयल्सने 20 षटकांत 5 बाद 164 धावा केल्या. प्रत्युत्तरात हैदराबादने 18.3 षटकांत 3 बाद 167 धावा करत विजय मिळविला. निर्धारित धावांचा पाठलाग करताना डेव्हिड वॉर्नरच्या बदली … Read more

#IPL2021 #SRHvRR : राजस्थानचे हैदराबादपुढे 165 धावांचे आव्हान

दुबई – कर्णधार संजू सॅमसन याच्या अफलातून 82 धावांच्या खेळीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात 5 गडी गमावून 164 धावा केल्या. यंदाच्या आयपीएल स्पर्धेच्या सुरू असलेल्या दुसऱ्या पर्वातील या सामन्यात आता हैदराबादला प्रतिष्ठा जपण्यासाठी विजय आवश्‍यक आहे. तसेही या स्पर्धेतील त्यांचे आव्हान संपुष्टात आले आहे. मात्र, हा सामना जिंकला तर राजस्थानला प्ले ऑफ गटात … Read more

#IPL2020 : राजस्थानचा हैदराबादवर रॉयल विजय

दुबई – राहुल तेवतिया व रियान पराग यांच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने सनरायझर्स हैदराबादचा 5 गडी राखून सहज पराभव केला. विजयासाठी हैदराबादने ठेवलेले 159 धावांचे आव्हान राजस्थानने 19.5 षटकांत 5 गड्यांच्या मोबदल्यात 163 धावा करत सहज पार केलं आणि दमदार विजय साकारला. राहुल तेवतिया सामन्याचा मानकरी ठरला. What a way to win the game. … Read more

#IPL2020 : राजस्थानने हैदराबादला 158 धावांवर रोखले

दुबई – मनीष पांडेच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादने  राजस्थान रॉयल्ससमोर विजयासाठी 159 धावांचे आव्हान ठेवले आहे. हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वाॅर्नर याने टाॅस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर हैदराबादने 20 षटकांत 4 बाद 158 धावसंख्यपर्यंत मजल मारली. Not a huge target, but we need smart batting on this tricky surface to take us home.#SRHvRR … Read more