श्रीलंकेतील दहशतवाद्यांच्या म्होरक्याची ओळख पटली; माहीती देणाऱ्याला २० लाख रुपयांचे बक्षिस जाहीर

कोलोंबो – श्रीलंकेतून गुजरातमध्ये आल्यावर अटक झालेल्या इसिसच्या ४ दहशतवाद्यांच्या म्होरक्याची ओळख पटली असल्याचे श्रीलंकेच्या पोलिसांनी म्हटले आहे. श्रीलंकेतील ४६ वर्षीय व्यक्ती हाच या दहशतवाद्यांचा म्होरक्या असावा, असा संशय स्थानिक पोलिसांनी व्यक्त केला आहे. ओसमांद गेरांड असे या संशयिताचे नाव असून तो गेमाकागोडा येथील रहिवासी आहे. तो सध्या वॉन्टेड आहे. आपली ओळख पटू नये, यासाठी … Read more

श्रीलंकेच्या किनाऱ्यावर मृतावस्थेत आढळली कासवे

कोलोंबो  – श्रीलंकेतील नेगोंबो आणि कालुतारा या दोन समुद्रकिनाऱ्यादरम्यान गेल्या 3 दिवसात किमान 20 सागरी कासवे मृतावस्थेत आढळली आहेत. कोपुनगोडा, पामुनुगामा, मुथुराजावेला मार्श आणि इंदुरुवा या किनाऱ्यांवरही अनेक मृत कासवे आढळून आली आहेत. ही कासवे लाटांबरोबर किनाऱ्यावर येऊन पडली असावीत. या कासवांच्या इतक्‍या मोठ्या संख्येने मृतावस्थेमध्ये सापडण्याचे कारण आता वनविबागाकडून शोधले जाऊ लागले आहे. समुद्राच्या … Read more

श्रीलंकेच्या लोकशाहीला भारताचा पूर्ण पाठिंबा

नवी दिल्ली – श्रीलंकेच्या लोकशाही, स्थैर्य आणि आर्थिक पुनर्व्यवस्थापनाला आपला पूर्णपणे पाठिंबा असल्याचे भारताने मंगळवारी सांगितले. आर्थिक संकटाच्या हाताळणीच्या मुद्यावरून देशभर झालेल्या आंदोलनाच्या पार्श्‍वभुमीवर श्रीलंकेचे पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांनी काल आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यापार्श्‍वभुमीवर भारताने आपली भुमिका स्पष्ट केली आहे. लोकशाही प्रक्रियेद्वारे व्यक्त केलेल्या श्रीलंकेतील लोकांच्या सर्वोत्तम हितासाठी भारत नेहमीच मार्गदर्शन करेल, असे परराष्ट्र … Read more

मोठी बातमी! श्रीलंका सरकारच्या संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा; देशात अभूतपूर्व संकटामुळे रस्त्यावर नागरिकांचा आक्रोश

कोलंबो : करोनाच्या दोन वर्षाच्या महामारीने श्रीलंकेला मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. देशात आतापर्यंतच्या सर्वात भीषण  परिस्थितीतील नागरिकांना तोंड द्याव लागत आहे.  त्यातच आता श्रीलंका सरकारमधील सर्वच्या सर्व २६ मंत्र्यांनी आपला राजीनामा दिला असल्याची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. एकीकडे सर्व मंत्रिमंडळाने राजीनामा दिलेला असताना महिंदा राजपक्षे मात्र पंतप्रधानपदी कायम आहेत. पंतप्रधान … Read more

VIDEO: क्रूरतेची परिसीमा! पाकिस्तानात श्रीलंकन नागरिकाची हत्या करून भररस्त्यात मृतदेह जाळला; नागरिकांकडून घटनेचे चित्रीकरण

लाहोर : पाकिस्तानच्या सियालकोटमध्ये एका अत्यंत निंदनीय आणि खळबळजनक  घटना समोर आली आहे. कारखान्यातील कामगार आणि इतरांच्या जमावाने एका कारखान्याच्या श्रीलंकन ​​निर्यात व्यवस्थापकाची हत्या करून त्याचा मृतदेह जाळल्याची धक्कादायक घटना घडली आहे.एवढेच नाही तर या घटनेचा व्हिडीओ त्याठिकाणी उपस्थित असणाऱ्या शेकडो नागरिकांनी आपल्या मोबाईलमध्ये शूट केला आहे. कारखान्यातील कामगाराच्या जमावाने कामगाराची हत्या करून त्याचा मृतदेह … Read more

#INDvSL | श्रीलंकेच्या पाच खेळाडूंचा नकार

कोलंबो – श्रीलंका क्रिकेट मंडळ व खेळाडू यांच्यातील वाद संपण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. भारताने आपला दुय्यम संघ श्रीलंकेत पाठवल्याची टीका करत श्रीलंकेच्या पाच खेळाडूंनी या मालिकेत खेळण्यास स्पष्ट नकार दिला आहे.  भारतीय संघ शिखर धवनच्या नेतृत्वाखाली सराव करत असून, मालिकेसाठी सज्ज होत आहे, तर दुसरीकडे श्रीलंका संघातील वाद उफाळून आला आहे. हा वाद भारताने … Read more

डावखुऱ्या फलंदाजांविरुद्ध अश्‍विनच उजवा

मेलबर्न – बॉक्‍सिंग डे कसोटी सामन्यात दोन्ही डावात रवीचंद्रन अश्‍विनने पहिल्या डावात 3 आणि दुसऱ्या डावात 2 असे संपूर्ण सामन्यात 5 गडी बाद करत एका अनोख्या विक्रमाची नोंद केली. बॉक्‍सिंग डे कसोटी सामन्यात अश्‍विनने श्रीलंकेचा महान फिरकीपटू मुथय्या मुरलीधरनचा विक्रम मोडीत काढला आहे. अश्‍विन सर्वात जास्त डावखुऱ्या फलंदाजाला बाद करणाऱ्या गोलंदाजामध्ये पहिल्या स्थानावर आला आहे. … Read more

श्रीलंकेत 80 भारतीय अडकले

नवी दिल्ली : करोनाचा प्रसार रोखण्यासाठी जागतिक लॉकडाऊनमुळे जगभरातील हजारो लोक परदेशात अडकले आहेत. श्रीलंकेची राजधानी कोलोंबोमध्ये किमान 80 भारतीय अडकले आहेत. प्रवासबंदीमुळे हे सर्वजण अडकून पडले आहेत आणि आता त्यांच्याजवळील पैसेही संपत आल्यामुळे त्यांची चिंता अधिक वाढत चालली आहे. त्यापैकी बरेच जण हॉटेल, गेस्टहाउस आणि मित्रांच्या घरांमध्ये मुक्कामी आहेत, हे सर्वजण आपापल्या घरी परतण्यास … Read more

#Cricket : श्रीलंकेच्या पत्रकाराची कोहलीवर टीका

नवी दिल्ली : न्यूझीलंडचा केन विल्यमसन, आॅस्ट्रेलियाचा स्टिव्ह स्मिथ व पाकिस्तानचा बाबर आझम जास्त गुणवान असूनही भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याला विनाकारण अवाजवी महत्व कशासाठी देता अशी विचारणा श्रीलंकेचा मुक्त पत्रकार डॅनिअल अलेक्झांडरने केली आहे. 19, 2, 9, 15, 51, 11, 38, 11, 45 – Virat Kohli's scores in New Zealand series 2020 (all … Read more