क्लासिक सिनेमा – जेव्हा रजनीकांतच्या तोंडावर थुंकली होती श्रीदेवी

मुंबई – साऊथचा सुपरस्टार रजनीकांत यांचे लाखो चाहते आहे, लोक त्यांच्यावर प्रचंड प्रेम करतातच पण काहीजण त्यांची पूजाही करतात. अशातच एकदा श्रीदेवीने त्याच्यासोबत असे काही केले की तिथे उपस्थित सर्वजण थक्क झाले. श्रीदेवीबद्दल रजनीकांतची को-स्टारच नाही तर खूप चांगली मैत्रीणही होती. एका चित्रपटाच्या सेटवर श्रीदेवीने रजनीकांतच्या चेहऱ्यावर थुंकले, त्यावेळी ते पाहून सगळेच थक्क झाले.  ’16 … Read more

“आई मला म्हणाली होती हा असा दबाव..” जान्हवी कपूरने सांगितल्या श्रीदेवी बाबतच्या आठवणी

मुंबई – आजच्या पिढीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आणि दिग्गज अभिनेत्री श्रीदेवी ( shridevi )  हिची कन्या असलेली जान्हवी कपूर ( Janhvi Kapoor ) अलीकडेच एका बैठकीत सहभागी झाली होती. तिने नेसलेल्या चमकत्या काळ्या रंगाच्या साडीत जान्हवी कमालीची सुरेख दिसत होती. याच कार्यक्रमात, एका भावनिक क्षणी जान्हवी कपूर तिची आई – दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी हिच्याबाबतही खुलेपणाने … Read more

खुशी कपूरने घातला आई श्रीदेवीचा जुना ‘ड्रेस’

Entertainment News  : बोनी कपूर आणि दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची धाकटी मुलगी खुशी कपूरने चित्रपटांमध्ये पदार्पण केले आहे.  नुकतेच ‘द आर्चीज’ या चित्रपटाचा प्रीमिअर सोहळा पार पडला, ज्यामध्ये बॉलीवूडमधील सर्व दिग्गजांनी हजेरी लावली. या चित्रपटात खुशीची सहअभिनेत्री सुहाना खान शाहरुख खान आणि गौरीसोबत दिसली होती. इतर सहअभिनेता अगस्त्य नंदा देखील संपूर्ण बच्चन कुटुंबासह पोहोचले. सर्व … Read more

श्रीदेवी यांच्या आयुष्यावर आधारित सिनेमा येणार का? बोनी कपूर म्हणाले…

Bollywood : बॉलिवूडची दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी (Sridevi) यांनी आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. 2018 साली त्यांचे दुर्दैवी निधन झाले. त्यांच्या जाण्याने बॉलिवूड सिनेसृष्टीमध्ये पोकळी निर्माण झाली. बॉलिवूडची चाँदनी म्हणून ओळख असणाऱ्या श्रीदेवी यांच्यावर बायोपिक येणार असल्याची चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू आहे. मात्र श्रीदेवी यांचे पती बोनी कपूर यांनी श्रीदेवी यांच्या … Read more

श्रीदेवीचा ‘इंग्लिश विंग्लिश’ चित्रपट बघून लेक खुशी कपूर झाली होती उदास

Bollywood News –  श्रीदेवीचा ‘इंग्लिश विंग्लिश’ हा चित्रपट ५ ऑक्टोबरला प्रदर्शित होऊन 11 वर्षे झाली. हा चित्रपट श्रीदेवीसाठी खूप खास होता, कारण  तिने जवळपास 15 वर्षांनी चित्रपट केला होता. गौरी शिंदे यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या चित्रपटाला रसिकांचे भरभरून प्रेम मिळाले. हा चित्रपट 2012 मध्ये प्रदर्शित झाला होता. चित्रपटाची कथा एका महिलेवर आधारित होती जिला इंग्रजी … Read more

म्हणून श्रीदेवीने हॉलिवूडचे दिग्गज दिग्दर्शक स्टीव्हन स्पीलबर्गचा जुरासिक पार्क चित्रपट नाकारला…

बालकलाकार म्हणून फिल्मी दुनियेत पाऊल ठेवणारी श्रीदेवी आज या जगात नसली, तरी तिच्या उत्कृष्ट अभिनयामुळे आणि एकाहून एक सरस चित्रपटांमुळे ती आजही चाहत्यांच्या हृदयात जिवंत आहे. आज 13 ऑगस्ट रोजी श्रीदेवीची जयंती आहे. 1963 मध्ये या दिवशी त्यांचा जन्म तमिळनाडूमधील शिवकाशी येथे झाला.   1967 मध्ये ‘थुनाइवन’ या तमिळ चित्रपटातून श्रीदेवीने बालकलाकार म्हणून अभिनयाच्या जगात प्रवेश … Read more

गुगलचे खास डूडल; श्रीदेवींना अनोख्या पद्धतीने वाहिली आदरांजली

मुंबई –  बॉलीवूडची सुपरस्टार अभिनेत्री श्रीदेवी यांची आज 60 वी जयंती आहे. अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले आहे. आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने त्यांनी लाखो लोकांना घायाळ केले आहे. मात्र त्यांच्या अचानक जाण्याने अनेकांना मोठा धक्का बसला. आज त्या या जगात नसल्या तरी आजही त्यांच्या आठवणी ताज्या आहेत. नुकतेच गुगलने आपल्या खास अंदाजात श्रीदेवींना आदरांजली … Read more

श्रीदेवीची लेक खुशी करतेय एपी ढिल्लोंला ‘डेट’

इंडो-कॅनेडियन गायक आणि रॅपर  एपी ढिल्लोंची गाणी आजकाल सुपरहिट आहेत. एपी ढिल्लों हा तरुण पिढीमध्ये खूप लोकप्रिय गायक बनला आहे. ‘ब्राउन मुंडे’ सारखी ब्लॉकबस्टर गाणी देणारा एपी ढिल्लों त्याच्या लव्ह लाईफमुळे चर्चेत आहे. त्याचे नाव बॉलिवूडमधील एका मोठ्या स्टार किडशी जोडले जात आहे. आपल्या रोमँटिक आवाजाने, एपी ढिल्लनने बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरच्या धाकट्या बहिणी ख़ुशी … Read more

आई श्रीदेवीमुळे जान्हवीने 8 वर्ष नावाच्या स्पेलिंग लिहिले चुकीचे

मुंबई – अभिनेता अजय देवगणची लाडकी न्यासा देवगनचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती पापाराझींना तिच्या नावाचा अचूक उच्चार सांगताना दिसत आहे. दरम्यान, सुपरस्टार श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूरच्या एका मुलाखतीचा व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये  जान्हवीने आपल्या नावाबाबत विचित्र झालेला गोंधळाबाबत माहिती दिली आहे. अभिनेत्रीने खुलासा केला आहे की, ती 8 वर्षांपासून … Read more

श्रीदेवी यांच्या आठवणीत जान्हवीने लिहिली भावनिक पोस्ट म्हणाली,’ जे काही करते, ते तुझ्यापासून सुरू होते..’

नवी दिल्ली – भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिली महिला सुपरस्टार, प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी यांचे २८ फेब्रुवारी २०१८ रोजी निधन झाले. दुबईतील एका हॉटेलच्या बाथटबमध्ये त्या मृतावस्थेत आढळल्या.  त्यांच्या निधनाला पाच वर्षे झाली असली तरी लोक आजही त्यांची चांगलीच आठवण काढतात. विशेषत: जान्हवी कपूरला तिच्या आईची खूप आठवण येते, हे तिच्या पोस्टमधूनही दिसून येते.   View this post … Read more