‘श्रीदेवीच्या लाडक्या लेकीवर आली पॉपकॉर्न विकण्याची वेळी… ‘

मुंबई -दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीची लेक जान्हवी कपूर सध्या मिली चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या प्रमोशनमध्ये जान्हवी  चाहत्यांची मने जिंकण्याची एकही संधी सोडत नाहीये. श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची लाडकी मुलगी जान्हवी सध्या लोकांमध्ये खूप सक्रिय झाली आहे, हे मान्य करावेच लागेल. चाहत्यांना आकर्षित करण्यासाठी त्याने पॉपकॉर्नही विकले. जान्हवी कपूरचे आकर्षण हे आजकाल लोकांच्या डोक्यावर आहे. … Read more

Sridevi Birth Anniversary : श्रीदेवीने ‘या’ बॉलिवूड अभिनेत्याशी लग्न केले होते, मात्र हे नाते…

मुंबई – श्रीदेवी, हे नाव बॉलिवूडच्या इतिहासात अशा प्रकारे नोंदवले गेले आहे की ते कोणीही कधीही पुसून टाकू शकणार नाही. ९० च्या दशकात आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने करोडो हृदयांवर राज्य करणारी बॉलीवूड अभिनेत्री श्रीदेवी आज भलेही आपल्यात नसेल, पण तिने आपल्या अभिनयनाने लोकांच्या मनावर अशी छाप सोडली आहे, ज्यामुळे आजही लोक तिला आठवतात. आज या … Read more

बोनी कपूर – श्रीदेवी यांच्या लग्नामुळे अर्जुन कपूर नाराज

वडील बोनी कपूर यांनी श्रीदेवीबरोबर लग्न करण्यासाठी आपल्या आईला घटस्फोट दिला होता, ही बाब त्याला अजून डाचते आहे. त्याने ही बाब इतक्‍या वर्षांनी बोलून दाखवली आहे.  आपल्याला हे सर्व सहजपणे स्वीकारणे शक्‍य झाले नाही, असे सोशल मीडियावर पोस्ट झालेल्या एका इंटरव्ह्यूमध्ये अर्जुनने म्हटले आहे.  आईला वडील बोनी कपूर यांच्यामुळे खूप दुःख सहन करावे लागले होते. … Read more

सिनेसृष्टीतील तेजस्वी “चांदणी…’, श्रीदेवी यांचा आज स्मृतिदिन

पुणे – सौंदर्य, अभिनय आणि नृत्याविष्काराने प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या दिवंगत अभिनेत्री ‘श्रीदेवी’ यांचा आज स्मृतिदिन. श्रीदेवी यांचा जन्म १३ ऑगस्ट १९६३ रोजी तामिळनाडूतील शिवकाशी या ठिकाणी झाला. श्रीदेवी यांचेखरे नाव श्रीअम्मा यंगर अय्यप्पन असं आहे. अभिनेत्री श्रीदेवी यांनी बालकलाकार म्हणून आपल्या करिअरला सुरुवात केली होती. वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी तमिळ चित्रपटात त्यांनी भूमिका साकारली. यात तिने मुरुगन ही … Read more

मादाम तुसॉं संग्रहालयात दिसणार श्रीदेवीचाही मेणाचा पुतळा

सिंगापूर – येथील मादाम तुसॉं संग्रहालयात आता दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांचाही मेणाचा पुतळा तयार करण्यात आला आहे. सप्टेंबरमध्ये या पुतळ्याचे बोनी कपूर व जान्हवी आणि खुशी या श्रीदेवीच्या दोन्ही लेकींच्या उपस्थितीत अनावरण होईल. “मि. इंडिया’ मधील “हवाहवाई’ गाण्यातील श्रीदेवीने साकारलेल्या व्यक्‍तिरेखेवर आधारित हा मेणाचा पुतळा आहे. श्रीदेवीच्या कुटुंबीयांशी चर्चा केल्यानंतर तिची पोज, चेहर्यावरील हावभाव, मेकअप, … Read more