सातारच्या जागेसाठी तीन चार नावे चर्चेत ; नेमकं कोणाला मिळणार तिकीट? शरद पवारांनी ठेवला सस्पेन्स कायम

Sharad Pawar on satara ।

Sharad Pawar on satara । सातारा लोकसभेच्या निवडणुकीतून विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी माघार घेतली.त्यामुळे या जागेवर आता नवा पेच निंर्माण झालाय. श्रीनिवास पाटील हे तब्येतीच्या कारणास्तव त्यांनी लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले. सातारा दौऱ्यावर असलेल्या शरद पवार यांनी लोकसभेसाठी पुढील दोन ते तीन दिवसात सातारचा उमेदवार जाहीर करू … Read more

सातारा लोकसभा मतदारसंघात मोठा ट्विस्ट ; श्रीनिवास पाटील यांची लोकसभा निवडणुकीतून माघार

MP Srinivas Patil ।

MP Srinivas Patil । लोकसभा निवडणूक जाहीर होताच देशासह राज्यातील राजकारणात रोज नव्या घडामोडी घडताना दिसून येत आहेत. त्यातच आता सातारा लोकसभा मतदारसंघातुन मोठी बातमी समोर येत आहे. याठिकाणचे विद्यमान खासदार आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते श्रीनिवास पाटील यांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतलीय. प्रकृतीच्या कारणामुळे त्यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती समोर … Read more

पिंपरी | बाबर यांच्या प्रयत्नांनी शहराचे प्रश्न सुटले- संघर्षयात्री पुस्‍तकाचे प्रकाशन

पिंपरी,  (प्रतिनिधी) – गजानन बाबर हे स्‍वच्‍छ चारित्र्याचे नेते होते. शहरातील अनेक महत्‍त्‍वाचे प्रश्न त्‍यांनी खासदार या नात्‍याने मांडले. त्‍याला मंत्री म्‍हणून मी मान्‍यता देण्याचे काम केले. यामुळे शहरातील अनेक प्रश्न सुटले, अशा शब्‍दांमध्ये खासदार शरद पवार यांनी दिवंगत नेते गजानन बाबर यांच्‍या आठवणींनी उजाळा दिला. दिवंगत माजी खासदार गजानन बाबर यांच्‍या जीवनरुपी संघर्षयात्री पुस्‍तकाचे … Read more

सातारा: खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पत्नीचे निधन!

कराड –  साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पत्नी व सारंग पाटील यांच्या मातोश्री सौ. रजनीदेवी श्रीनिवास पाटील (वय 76) यांचे शुक्रवार, दि. 12 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. सौ. रजनीदेवी पाटील गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या. सध्या त्यांच्यावर पुणे येथे उपचार सुरू होते. आज दुपारी त्यांची प्रकृती गंभीर बनली. दुपारी 1.30 वाजण्याच्या सुमारास त्यांनी अखेरचा … Read more

तमाशा कलावंतांना मूलभूत सुविधा देणार; खासदार श्रीनिवास पाटील यांचे आश्वासन

कै.पठ्ठे बापूराव प्रतिष्ठानच्या वतीने ‘शाहीर पठ्ठे बापूराव पुरस्कार’ ज्येष्ठ लोकनाट्य कलावंत मालती इनामदार यांना प्रदान करताना खासदार श्रीनिवास पाटील, आमदार रविंद्र धंगेकर, प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष जयप्रकाश वाघमारे व पदाधिकारी. हडपसर – तमाशा कलावंतांच्या मुलांना मोफत शिक्षण, आरक्षण आणि नोकरी मिळावी यासाठी शासन दरबारी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन खासदार श्रीनिवास पाटील यांनी दिले. बालगंधर्व रंगमंदिर … Read more

श्रीनिवास पाटील यांनी घेतला महामार्गाच्या कामाचा आढावा

कराड – आनेवाडी टोलनाका परिसराची स्वच्छता राखून तेथे प्रवाशांसाठी स्वच्छ प्रसाधनगृहे उपलब्ध करून द्यावीत. उड्डाणपूलावर व उड्डाणपूलाखाली पथदिवे लावण्यात यावेत. महामार्गाच्या दुभाजकामध्ये विविध जातीची फुलझाडे लावून मार्गाचे सुशोभिकरण करावे. अपघात क्षेत्र असलेला एस कॉर्नर काढला जावा. वेळे येथील उड्डाणपूलाचे काम मार्गी लावावे. तसेच महामार्गालगत असलेल्या शेतकऱ्यांना सहकार्य करा, अशा सूचना खा. श्रीनिवास पाटील यांनी महामार्गाच्या … Read more

शरद पवार आणि पाऊस पुन्हा चर्चेत; दिलेला शब्द पाळला…

सोलापूर – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी 2019 पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान साताऱ्यात धो-धो पावसात भाषण केले होते. याची सर्वत्र चर्चा झाल्यानंतर उदयनराजेंना मोठ्या मताधिक्याने पराभव स्वीकारावा लागला आणि श्रीनिवास पाटील खासदार झाले. आजही त्यांच्या या पावसातील भाषणाची जोरदार चर्चा होत असते. आता पुन्हा एकदा पवार पावसात भिजल्याने चर्चेत आले आहे. त्याच झालं असं की, सोलापूरमध्ये आपल्या … Read more

नेते शरद पवार सांगतील ते धोरण : श्रीनिवास पाटील

कराड -शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय केल्याची माहिती धक्कादायक होती. मात्र, पवार साहेब जो काही निर्णय घेतील तो योग्यच असेल. आम्ही सर्व कार्यकर्ते त्यांच्या पाठीशी असू, अशी प्रतिक्रिया खासदार श्रीनिवास पाटील यांनी दिली आहे. खासदार पाटील म्हणाले, “”केवळ निवडणूक न लढवण्याचा किंवा पक्षीय पदावर न राहण्याचा त्यांचा मानस दिसतोय. परंतु, संस्थात्मक व … Read more

केंद्राच्या योजनांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही

सातार -केंद्र शासनाच्या विविध योजनांची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी होत आहे. आगामी काळातही केंद्राच्या लोककल्याणकारी योजनांना निधी कमी पडू दिला जाणार नाही. जिल्ह्यात रेल्वे विभागाशी संबंधित प्रश्‍नांना केंद्र शासनाकडून चालना मिळण्यासाठीही प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही समितीचे अध्यक्ष खासदार श्रीनिवास पाटील यांनी दिली. जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी सभागृहात झालेल्या जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण (दिशा) समितीच्या … Read more

यशवंतराव चव्हाण यांचे कार्य सैनिक स्कूलमधील विद्यार्थ्यांना समजले पाहिजे-खा. श्रीनिवास पाटील

कराड -स्व.यशवंतराव चव्हाण साहेबांनी देशातील पहिल्या सैनिक स्कूलची स्थापना सातारा येथे केली आहे. तसेच स्व. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सोपविलेली देशाच्या संरक्षणमंत्री जबाबदारही त्यांनी सक्षमपणे पार पाडली. त्यांचे कार्य या सैनिक स्कूलमध्ये प्रवेश घेणार्या प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहचले पाहिजे, असे मत खा.श्रीनिवास पाटील यांनी व्यक्त केले. सातारा सैनिक स्कूल संदर्भात लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी व शाळा व्यवस्थापन … Read more