मानलं! दहावीत मिळवले १०० टक्के गुण…

पुणे/खडकवासला – दहावीचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. यावर्षीही अनेक विद्यार्थ्यांनी उत्तम यश संपादित केल्याचं निकालातून समोर आलं आहे. पुण्यातील अशाच एका गुणवंत विद्यार्थ्याची चर्चा सध्या सुरु आहे. मृदुल महेंद्र दारवटकर असं या विद्यार्थ्याचं नाव असून त्याने दहावीच्या परीक्षेत १०० टक्के गुण मिळवले आहेत. एसएससी बोर्डाच्या पुणे शैक्षणिक विभागात १०० टक्के गुण मिळवणाऱ्या पाच विद्यार्थ्यांमध्ये … Read more

मोठी बातमी : इयत्ता दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल २०२२ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार उद्या दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे. याविषयीची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी व्हिडिओ शेअर करत दिली आहे. गेल्या आठवड्यात महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर झाला. अशातच आता … Read more

व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या सीईटीसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ

पुणे – व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीईटीसाठी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेता एक विशेष बाब म्हणून 12 ते 16 ऑगस्ट या कालावधीत अर्ज करण्यास मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य सीईटी सेलने घेतला आहे. एवढेच नव्हे, तर ज्या विद्यार्थ्यांनी सीईटीसाठी अर्ज केला आहे, त्यांनाही अर्जात दुरूस्ती करण्याची संधी देण्यात आली आहे. राज्य सीईटी सेलमार्फत व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीईटी … Read more

अग्रलेख : निकाल लागला, प्रवेशाचे काय?

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता दहावीचा निकाल जाहीर केला. या वर्षी दहावीच्या परीक्षाच न झाल्यामुळे सर्वच विद्यार्थी पास होणार याबाबत कोणतीही शंका नव्हती. तरीसुद्धा जे विद्यार्थी अंतर्गत मूल्यमापनाच्या परीक्षेला बसले नव्हते किंवा जे पुनर्परीक्षार्थी होते ते विद्यार्थी नापास झाल्याने या वर्षीचा निकाल शंभर टक्‍के लागला नाही.  उशिरा का होईना दहावीचा निकाल लागल्याने … Read more

महाराष्ट्रातील शिक्षण “वन प्लस’

पुणे -केंद्र शासनाने तयार केलेल्या 2019-20 या शैक्षणिक वर्षातील “परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्‍स’मध्ये (पीजीआय) महाराष्ट्राचा शिक्षणाचा दर्जा सुधारल्याचे आढळून आले आहे. राज्याला ग्रेडमध्ये “वन प्लस’ हा दर्जा मिळाला आहे. केंद्र शासनाने निश्‍चित केलेल्या पाच निकषांच्या आधारे सर्वेक्षण करण्यात आले. यात शिक्षणाचा दर्जा आणि प्रगती, शिक्षणाची उपलब्धता, पायाभूत सुविधा, सर्वसमावेशक शिक्षण आणि शैक्षणिक प्रशासन या निकषांच्या आधारे … Read more

पुण्याहून संतरागाछी, हटीयासाठी विशेष रेल्वे

पुणे -प्रवाशांची संख्या वाढल्याने मध्य रेल्वेकडून विशेष साप्ताहिक रेल्वेचे नियोजन करण्यात येत आहे. त्यापैकी पुण्याहून संतरागाछी आणि हटीया या मार्गांवर रेल्वे सुटणार आहे. तर, कोल्हापूर ते हजरत निजामुद्दीन या मार्गावरील रेल्वे पुणेमार्गे धावणार आहे. 10 ते 24 जूनदरम्यान संतरागाछी ते पुणे सुपरफास्ट एक्‍स्प्रेस दर गुरुवारी सुटणार असून, तिसऱ्या दिवशी पुण्यात पोहोचणार आहे. 12 ते 26 … Read more

तिसऱ्या लाटेविरुद्ध टास्क फोर्स “ऍक्‍टिव्ह’

पुणे – करोनाची संभाव्य तिसरी लाट ही लहान मुलांसाठी घातक असल्याचा दावा करण्यात येत आहे. ती शक्‍यता गृहित धरून केंद्र सरकार ते स्थानिक स्वराज्य संस्थांनी “टास्क फोर्स’ तयार केला आहे. याद्वारे अनेक उपाययोजना सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हा प्रशासनाचा टास्कफोर्स हा वाड्या, वस्त्या, छोटी गावे, दुर्गम भागातील वस्त्या येथे जनजागृती करणार आहे. याशिवाय … Read more

पुणे – करोनाचे 311 नवे बाधित, 456 जणांना डिस्चार्ज

पुणे – शहरात बुधवारी दिवसभरात 311 नव्या करोना बाधितांची नोंद झाली असून, 23 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच 456 जण बरे झाले आहेत. आजपर्यंत 25 लाख 55 हजार 583 संशयितांची स्वॅब टेस्ट करण्यात आल्या. त्यात बुधवारी दिवसभरात केलेल्या 6 हजार 758 टेस्टचा समावेश आहे. यातील 4 लाख 73 हजार 039 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यातील … Read more

पुणे – दहावीच्या विद्यार्थ्यांचे निकाल लवकरच

पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचे निकाल तयार करण्यासाठी वेळापत्रक निश्‍चित करण्यात आले आहे. त्यानुसार निकालासाठी आवश्‍यक असलेली मूल्यमापन प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. आता शाळांना निकाल तयार करण्याच्या कामाला लागावे लागणार असून 30 जूनपर्यंत निकालाची सर्व प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. अंतर्गत मूल्यमापनाद्वारे हा निकाल लावण्यात … Read more

राज्यभरातील धरणांवर स्वयंचलित रेनगेज स्टेशन उभारण्यात येणार

पुणे – भीमा खोऱ्यातील धरणांच्या क्षेत्रात किती पाऊस झाला, पाणीपातळी काय आहे, याची अचूक माहिती घेण्यासाठी या धरणांवर स्वयंचलित रेनगेज स्टेशन उभारण्यात येणार आहे. यामुळे धरण क्षेत्रातील पाण्याची स्थिती ऑनलाइन उपलब्ध होणार आहे. जलसंपदा विभागाच्या मुख्य कार्यालयात संगणकावर ही माहिती मिळणार आहे. यामुळे एकाच ठिकाणी जिल्ह्यातील धरणांची स्थिती समजणार आहे. या सुविधेमुळे कोणत्या धरणातून किती … Read more