पोलिस संरक्षणात पहिली बस रवाना; मात्र धावत्या बसमध्ये चालकाला हृदयविकाराचा त्रास

शहादा – राज्यात गेल्या 16 दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप चालू आहे. राज्य परिवहन महामंडळाचे शासनात विलिनीकरण या मुख्य मागणीसह अन्य् मागण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. मात्र यावर अद्याप कुठलाच तोडगा निघाला नाही. असे असताना एसटी कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याचे महामंडळाकडून सांगण्यात आले आहे. शिवाय अनेक एसटी कर्मचाऱ्यांना निलंबीत सुद्धा करण्यात आले आहे. असे जरी … Read more

एसटी कर्मचाऱ्यांच्या मृत्यूचे सत्र चालूच; आणखी एका कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

लातुर – नैराश्यातून जमीनीवर कोसळल्याने आणखी एका एसटी कर्मचाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून एसटी कर्मचारी संपावर आहेत. मात्र या कर्मचाऱ्यांच्या मागण्या अद्यापही पुर्ण झाल्या नाहीत शिवाय महामंडळाने संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई करत अनेकांना निलंबित केले आहे. दरम्यान निलंबनाच्या कारवाईचा अनेक एसटी कर्मचाऱ्यांनी धसका घेतल्याचे दिसून आले आहे. या भीतीने राज्यात एसटी कर्मचारी … Read more

ST employees strike:निलंबनाच्या भीतीने विष प्राशन केलेल्या ‘त्या’ एसटी कर्मचाऱ्याचा अखेर मृत्यू

बुलढाणा – राज्यात गेल्या काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांनी राज्य परिवहन महामंडळाचे शासनात विलिनीकरण या मुख्य मागणीसह अन्य् मागण्यासाठी संप पुकारला आहे. मागण्या पुर्ण होत नाही तोपर्यंत संप चालूच राहील यावर एसटी कर्मचारी ठाम आहे. त्यामुळे एसटी महामंडळाकडून संपकरी कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्याचा सपाटा लावण्यात आला आहे. एसटी महामंडळाकडून निलंबनाच्या कारवाईचा काही संपकारी कर्मचाऱ्यांनी धसका घेतल्याचे चित्र … Read more

निलंबनाचा धसका : आणखी एका एसटी कर्मचाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

उस्मानाबाद – साताऱ्यातील एसटी कर्मचाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच तुळजापूर तालुक्यात आणखी एका एसटी कर्मचाऱ्याचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. दिवभरातील ही दुसरी घटना आहे. सहकाऱ्यांवर केलेल्या निलंबनाच्या कारवाईचा धसका घेतल्यामुळे या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याचा दावा त्यांच्या अन्य् सहकाऱ्यांकडून करण्यात येत आहे. साताऱ्यात एसटी कर्मचाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू  किरण घोडके असे … Read more

साताऱ्यात एसटी कर्मचाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

सातारा – राज्यात गेल्या काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांनी राज्य परिवहन महामंडळाचे शासनात विलिनीकरण या मुख्य मागणीसह अन्य् मागण्यासाठी संप पुकारला आहे. मागण्या पुर्ण होत नाही तोपर्यंत संप चालूच राहील यावर एसटी कर्मचारी ठाम आहेत. मात्र एसटी महामंडळाला यावर तोडगा काढण्यात अद्याप तरी यश आले नाही. असे असताना रोज एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येच्या बातम्या येत आहेत. दरम्यान … Read more

ST employees strike : निलंबनाच्या भीतीने संपकरी एसटी कर्मचाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

बुलढाणा – राज्यात गेल्या काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांनी राज्य परिवहन महामंडळाचे शासनात विलिनीकरण या मुख्य मागणीसह अन्य् मागण्यासाठी संप पुकारला आहे. मागण्या पुर्ण होत नाही तोपर्यंत संप चालूच राहील यावर एसटी कर्मचारी ठाम आहे. ऐन दिवाळी सणात पुकारलेल्या या संपामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. त्यामुळे एसटी महामंडळाकडून संपकरी कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्याचा सपाटा लावण्यात … Read more

चित्रा वाघ यांचे उपमुख्यमंत्र्यांना पत्र म्हणाल्या.. दादा, ज्या विषयात लक्ष घातलं तो यशस्वीपणे तडीस नेला, त्यामुळे…

मुंबई – राज्यात गेल्या काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. राज्य परिवहन महामंडळाचे शासनात विलिनीकरण या मुख्य मागणीसह अन्य् मागण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. मागण्या पुर्ण होत नाही तोपर्यंत संप चालूच राहील यावर एसटी कर्मचारी ठाम आहे. त्यामुळे या संपावर तोडगा निघणे दिवसांदिवस कठीण होत चालले आहे. त्यात एसटी कर्मचाऱ्यांचे निलंबल करण्यात आले … Read more