नगर | देशात स्थिर सरकारसाठी पुन्हा एकदा मोदी सरकार : ॲड. आगरकर

नगर, (प्रतिनिधी) – देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा १० वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होत आहे. या कार्यकाळात अनेक चांगले निर्णय भाजप सरकारने घेतले. देशात स्थिरता व स्थिर सरकारची आवश्यकता आहे. यासाठी भाजप दिवार लिखो अभियान राबवित असून, देशात पुन्हा एकदा मोदी सरकार येणार असल्याचे, प्रतिपादन भाजप शहर जिल्हाध्यक्ष ॲड. अभय आगरकर यांनी केले. भाजपच्या वतीने केडगाव … Read more

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे संसदेत अभिभाषण: दोन वेळा स्थिर सरकार निवडून दिल्याबद्दल मानले जनतेचे आभार

नवी दिल्ली – भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षांपेक्षा अधिक काळ उलटून गेलेला असताना देशात सध्या अस्तित्त्वात असलेल्या गुलामगिरीच्या प्रतिकांमधून मुक्त होण्यासाठी विद्यमान सरकार प्रयत्नरत आहे. ही गुलामगिरीचे प्रतिके नाहिशी करणे म्हणजे आपली अस्मिता जपणे आहे, अशा शब्दांत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आपल्या अभिभाषणात विविध विषयांना स्पर्श केला. विद्यमान सरकारचे अखेरचे संसद अर्थसंकल्पीय अधिवेशन आज मंगळवारपासून सुरू … Read more

स्थिर सरकारमुळे परदेशी संस्थागत गुंतवणूकदार सक्रिय

नवी दिल्ली – 23 मे पर्यंत परदेशी संस्थागत गुंतवणूकदार भारताबाबत आशावादी नव्हते. परदेशात चालू असलेल्या व्यापारयुद्धामुळे परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी गुंतवणूक काढून घेणे चालूच ठेवले होते. मात्र, 23 मे नंतर भारतात स्थिर सरकार येणे स्पष्ट झाले आहे. त्याचबरोबर सरकारने अर्थव्यवस्था वेगवान विकास मार्गावर नेण्यासाठी 100 दिवसांचा कार्यक्रम तयार केला आहे. त्यामुळेच आता जागतिक परिस्थिती अनिश्‍चित असूनही … Read more