Lok Sabha Election 2024 : कॉंग्रेसने महाराष्ट्रासाठी स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली

Lok Sabha Election 2024 – कॉंग्रेसने महाराष्ट्रासाठी स्टार कॅम्पेनरची यादी जाहीर केली असून या यादीत एकूण चाळीस जणांचा समावेश आहे. त्यात पुण्याचे अनंतराव गाडगीळ, निर्भय बनो चळवळीचे विश्‍वंभर चौधरी, असीम सरोदे, पत्रकार निरंजन टकले यांचाही समावेश करण्यात आला आहे. । Lok Sabha Election 2024। Congress या यादीत नाना पटोले, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, विजय वडवेट्टीवार … Read more

Sharad Pawar Party Star Campaigners : अमोल कोल्हेंसह ‘या’ नेत्यांनी तोफ धडाडणार…; जाणून घ्या कोणाकडे प्रचाराची जबाबदारी

NCP SharadChandra Pawar Party Star Campaigners – शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आगामी काळात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड आदींचा देखील समावेश आहे. तसेच भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात असलेले … Read more

शरद पवार गटाचे स्टार प्रचारक जाहीर; अमोल कोल्हेंसह ‘या’ 40 जणांचा समावेश

NCP SharadChandra Pawar Party Star Campaigners|  देशभरासह राज्यात लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने तयारी सुरू झाली आहे. सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. यातच आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून लोकसभा निवडणुकांच्या स्टार प्रचारकांची यादी निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आली आहे. शरद पवार, अमोल कोल्हे, राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला … Read more

पक्षाच्या गाइडलाइन विरोधात जाणं महागात; काॅंग्रेसने स्टार प्रचारकांच्या यादीतून सचिन पायलटांना वगळले

नवी दिल्ली – कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेस पक्षाने आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. यादीत सगळ्याच प्रमुख नेत्यांची नावे आहेत. मात्र त्यातून राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री आणि असंतुष्ट नेते सचिन पायलट यांचे नाव वगळण्यात आले आहे. पक्षाच्या गाइडलाइन विरोधात जाणाऱ्या पायलट यांना कॉंग्रेसने हा थेट संदेश दिला असल्याचे मानले जाते आहे. कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, … Read more

राजकीय पक्षांच्या स्टार प्रचारकांची संख्या पुन्हा 40 वर

नवी दिल्ली – राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांच्या स्टार प्रचारकांची संख्या पुन्हा 40 इतकी करण्यात आली आहे. करोना संकटाची तीव्रता कमी झाल्याने निवडणूक आयोगाने ती संख्या जैसे थे केली. करोना संकटाचा विचार करून निवडणूक आयोगाने ऑक्‍टोबर 2020 मध्ये स्टार प्रचारकांची संख्या कमी केली. त्यानुसार ती 40 वरून 30 इतकी झाली. तो निर्णय उत्तरप्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा … Read more

स्टार प्रचारकांच्या यादीतून कॉंग्रेसने मनिष तिवारींना वगळले

नवी दिल्ली – पंजाब निवडणुकीसाठी कॉंग्रेसने त्यांच्या स्टार प्रचारकांच्या यादीतून कॉंग्रेस नेते मनिष तिवारी यांचे नाव वगळले आहे. त्यावर प्रतिक्रीया देताना तिवारी यांनी हे अपेक्षितच होते असे म्हटले आहे. उलट त्यांचा समावेश केला असता तर त्यांना “आनंदाने आश्‍चर्य” वाटले असते अशी टिप्पणीही त्यांनी केली आहे. आपला या यादीत समावेश होणार नाही हे गुप्त नव्हते ते … Read more

कोविड-19 काळात निवडणुकांकरिता स्टार प्रचारकांसाठी सुधारित मार्गदर्शक तत्त्वे जारी

नवी दिल्ली : कोविड-19 काळात सार्वत्रिक निवडणुकांच्या प्रचाराकरिता स्टार प्रचारकांसाठी भारत निवडणूक आयोगाने सुधारित मार्गदर्शक तत्त्वे जारी केली असून या निवडणुका निष्पक्ष, शांततापूर्ण, पारदर्शक, नैतिक आणि सुरक्षितरित्या व्हाव्या हा यामागील मुख्य उद्देश आहे. भविष्यात कोविड-19 काळात होणाऱ्या निवडणुकांत प्रचारासाठी स्टार प्रचारकांना या मार्गदर्शक तत्त्वांचा अवलंब करावा लागेल, असे निवडणूक आयोगाने नमूद केले आहे. या नवीन … Read more

शिवसेना बिहारमध्ये लढवणार इतक्या जागा !

मुंबई – शिवसेनेने बिहार विधानसभा निवडणुकीत 50 जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे अशी माहिती या पक्षाचे खासदार अनिल देसाई यांनी आज येथे दिली. ते म्हणाले की, या राज्यात आमची कोणत्याहीं पक्षाबरोबर आघाडी असणार नाही. ज्या मतदार संघात आमचे कार्यकर्ते सक्रिय आहेत अशाच मतदार संघात आम्ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे असे त्यांनी नमूद केले. या … Read more