पुणे | डी.एल.एड. प्रवेशसाठी आजपासून सुरू

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या वतीने (विद्या प्राधिकरण) प्राथमिक शिक्षण पदविका (डी.एल.एड) अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाच्या केंद्रीय ऑनलाइन प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी सोमवारपासून (दि. ३) ऑनलाइन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. इयत्ता बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता डी.एल.एड. अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू होत आहे. शासकीय … Read more

पुणे | डॉ. खंदारे; नवीन शैक्षणिक धोरणात आमूलाग्र बदल

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षापासून सर्व शाळांमध्ये नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अवलंबले जाणार असून, शाळांमध्ये शैक्षणिकदृष्ट्या आमूलाग्र बदल होणार आहेत. नवीन धोरणात शिक्षकांची जबाबदारी वाढणार आहे, असे महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या (विद्या प्राधिकरण) सहसंचालक डॉ. शोभा खंदारे यांनी सांगितले. नवी दिशा नवे उपक्रम या राज्यस्तरीय समूहाच्या माध्यमातून तयार … Read more

पिंपरी | सुदुंबरे येथे शिक्षक क्षमता वृध्दी प्रशिक्षण

कार्ला, (वार्ताहर) – राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे जिल्हा व प्रशिक्षण संस्था तसेच मावळ तालुका पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने तालुका स्तरीय माध्यमिक व उच्च माध्यमिक इयता ९ वी ते १२ वी शिक्षक क्षमता वृध्दी प्रशिक्षणास सुरवात झाली आहे. पहिल्या टप्याला सुदुंबरे येथील सिध्दांत कॉलेजमध्ये प्रशिक्षणास सुरवात झाली आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण … Read more

पुणे | विद्या प्राधिकरणात सृजनोत्सव स्पर्धा

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद आणि जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थांमधील अधिकारी व कर्मचारी यांनी सादर केलेली लोकसंस्कृतीचे दर्शन घडविणारी भारुडे, गौळणी, लोकगीते…. लोककलेचा महिमा सांगणाऱ्या व सामाजिक समस्यांवर भाष्य करणाऱ्या भित्तिपत्रकांचे प्रदर्शन…. महाराष्ट्राची लोकधारा, लोकपरंपरा यांना उजाळा देणारी नेत्रदीपक नृत्ये…. सामाजिक समस्यांवर भाष्य करणारे एकपात्री प्रयोग व लघुनाट्ये अशा … Read more

स्थानिक संस्थांच्या शाळांत इंग्रजी शिक्षणावर भर

पुणे – राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये इंग्रजीतून अध्यापनाचे तंत्र विकसित करण्यासाठी पवित्र पोर्टलद्वारे भरती प्रक्रियेतून निवड होणाऱ्या उमेदवारांची केंद्र स्तरावर साधन व्यक्ती म्हणून नेमणूक करण्यात येणार आहे. त्यासाठी इंग्रजी माध्यमातून शिक्षण झालेल्या किंवा व्यावसायिक पात्रता इंग्रजी माध्यमातून घेतलेल्या उमेदवारांची निवड होणार आहे. इंग्रजी अध्यापनासाठी साधन व्यक्तीची नेमणूक, अर्धवेळ शिक्षकांची निवड, दोन विषयांच्या कार्यभाराबाबत पात्रता … Read more