पुणे जिल्हा | निर्मिती मुर्‍हेने पटकाविले कांस्यपदक

चिंबळी, (वार्ताहर) – ऑलिम्पिक पदक विजेते स्व. खाशाबा जाधव राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत कुरुळी (मुर्‍हेवस्ती) येथील जोग महाराज व्यायाम शाळेतील पै. निर्मिती नारायण मुर्‍हे हिने पिंपरी-चिंचवड संघाकडून खेळून कांस्यपदक पटकविले आहे. क्रीडा युवा संचनालय महाराष्ट्र राज्य व महाराष्ट्र राज्य कुस्ती संघाच्या वतीने उदगीर (लातूर) येथे या स्पर्धा पार पडल्या होत्या. यात निर्मितीने कांस्यपदक पटकविल्याने बाजार समितीचे … Read more

स्व. खाशाबा जाधव राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा | कोल्हापूरने पटकावले सर्वसाधारण विजेतेपद….

Khashaba Jadhav Cup State Level Wrestling Tournament (उदगीर) :- राज्य शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचलनालयाच्या वतीने उदगीर येथील तालुका क्रीडा संकुलात पार पडलेल्या स्व. खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत कोल्हापूर जिल्हा संघाने ग्रीको रोमन, फ्री स्टाईल व महिला गटात वर्चस्व गाजवीत सर्वसाधारण विजेतेपद पटकाविले. पुणे व सातारा संघाला उपविजेतेपदाचे मानकरी ठरले. तीन दिवस … Read more

स्व. खाशाबा जाधव राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा | लातूरच्या पैलवानांनी गाजविले मैदान, पटकावली सहा पदके…

Khashaba Jadhav Cup State Level Wrestling Tournament (उदगीर) :- लातूर जिल्हयातील उदगीर येथे स्व. खाशाबा जाधव राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत यजमान असलेल्या लातूरच्या पैलवनांनी स्पर्धेत मैदान गाजवून एकूण सहा पदके पटकावली लातूरकरांनी गाजवलेल्या वर्चस्वामुळे त्यांचे कौतुक केले जात आहे. उदगीर येथे होत असलेल्या क्रीडा व युवक कल्याण संचालनालय आयोजित स्व. खाशाबा जाधव राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत लातूरच्या … Read more

स्व. खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा : कोल्हापूर, पुण्याच्या मल्लांचा बोलबाला…

Khashaba Jadhav Cup State Level Wrestling Tournament (उदगीर) – क्रीडा व युवक कल्याण सेवा संचालनालय आयोजित स्व. खाशाबा जाधव राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत कोल्हापूरचा रणजित पाटील, पुणे जिल्ह्याचा निखिल कदम व पुणे शहरचा साकेत यादव या मल्लांनी फ्री स्टाईल प्रकारात आपापल्या वजनी गटात बाजी मारून सुवर्णपदक पटकाविले. ग्रीको रोमन प्रकारात कोल्हापूरचा वैभव पाटील, कोल्हापूरचा नितीन कांबळे … Read more

स्व. खाशाबा जाधव चषक | राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी पुणे शहर राष्ट्रीय तालीम संघाने केली खेळाडूंची निवड…

State level wrestling tournament – स्व. खाशाबा जाधव राज्यस्तरीय निवड चाचणी कुस्ती स्पर्धा आजपासून येथे सुरु होत आहे. या स्पर्धेसाठी पुणे शहर राष्ट्रीय तालिम संघाने खेळाडूंची निवड केली आहे, अशी माहिती राष्ट्रीय तालीम संघाचे सरचिटणीस शिवाजीराव बुचडे यांनी दिली. निवड झालेल्या खेळाडूंची नावे खालीलप्रमाणे… ग्रिकोरोमन वरिष्ठ पुरुष ५५ किलो -अभिषेक शिळीमकर ६० किलो -गणेश शिरगावकर … Read more

नगर| युवराज वालतुरे याची राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

नगर, (प्रतिनिधी) – आंतर अभियांत्रिकी डिप्लोमा विद्यार्थी क्रीडा संघटना यांच्या वतीने आयोजित विभागीय कुस्ती स्पर्धेत सोनई (ता.नगर) येथील मुळा एज्युकेशन सोसायटीच्या कॉलेज ऑफ फार्मसी प्रथम वर्ष वर्गातील विद्यार्थी युवराज भागीनाथ वालतुरे याने ५७ किलो वजन गटात बाजी मारली असून त्याची सांगली येथे दि.१० व ११ मार्च रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. नगर विभागीय … Read more