मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री उद्या घेणार राज्यस्तरीय खरीप हंगामपूर्व बैठक

खरिपाचा आढावा घेण्यासाठी कृषीमंत्री दादाजी भुसे करताहेत जिल्ह्यांचे दौरे मुंबई : राज्यातील खरीप हंगामाचा आढावा घेण्यासाठी कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी जिल्ह्यांचे दौरे सुरू केले असून त्यांनी आज नाशिक आणि ठाणे येथे बैठक घेऊन खरिपाचा आढावा घेतला. दरम्यान, उद्या दि. २१ मे रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून राज्यस्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा … Read more

संवाद राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत राधिका वडकेला प्रथम क्रमांक

पुणे : झील एज्युकेशन सोसायटीतर्फे आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. संवाद राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी राधिका वडके यांना प्रथम पारितोषिक मिळाले आहे. अंतिम फेरीचा निकाल  १.प्रथम क्रमांक – राधिका वडके ( आबासाहेब गरवारे महाविद्यालय पुणे .) २ व्दितीय पारितोषिक – श्रुती बोरस्ते ( एच .पी .टी .कॉलेज नाशिक ). … Read more

राज्यस्तरीय पत्रकार सन्मान पुरस्काराने ओंकार दळवी सन्मानित

जामखेड : महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त विविध क्षेत्रातील पत्रकार पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी दैनिक प्रभातचे तरुण तडफदार पत्रकार ओंकार दळवी यांना ‘राज्यस्तरीय पत्रकार सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नाशिकचे खासदार हेमंत गोडसे आमदार सिमा हिरे महापौर सतिश कुलकर्णी यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्त … Read more