योगींच्या ‘त्या’ भूमिकेचा लोकसभेत निषेध; विरोधी पक्षांचा सभात्याग

नवी दिल्ली – उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीचे पडसाद शुक्रवारी लोकसभेत उमटले. त्या राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या भूमिकेचा निषेध करत कॉंग्रेससह काही विरोधी पक्षांच्या सदस्यांनी लोकसभेतून सभात्याग केला. भाजपच्या पाठिशी उभे राहण्याचे आवाहन योगींनी नुकतेच उत्तरप्रदेशातील मतदारांना ट्विटरवरून केले. पुन्हा भाजपची सत्ता न आल्यास उत्तरप्रदेशचे रूपांतर काश्‍मीर, केरळ किंवा बंगालमध्ये होईल, असे त्यांनी म्हटले. त्या भूमिकेचा … Read more