पुणे जिल्हा : सविंदणेमध्ये दाम्पत्याला मारहाण करत जबरी चोरी ; सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम चोरट्यांकडून लंपास

शिरूर (अरुणकुमार मोटे) : येथील सविंदणे – कवठे रस्त्यावरील नरवडे मळा  याठिकाणी आज पहाटे चार ते पाच अज्ञात चोरट्यांनी घराच्या दरवाजाची कडी कोयंडा उचकटून एका दाम्पत्यास जबर मारहाण करत जबरी चोरी केली असल्याची माहिती समोर आली आहे. संभाजी नरवडे यांच्यासह त्यांच्या पत्नीला यावेळी चोरटयांनी मारहाण केल्याने दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार, संभाजी … Read more

…म्हणून पाकचे खेळाडू 17 वर्षांचेच राहतात

लाहोर – पाकिस्तानचा आक्रमक फलंदाज शाहिद आफ्रिदी अनेक वर्षे 17 वर्षांचाच होता, असे काही वर्षांपूर्वी गंमतीने म्हटले जायचे. त्यातील तथ्य आसल्याचा खुलासा त्यांच्याच महंमद आसिफनेचे केला आहे. पाकिस्तान संघातील गोलंदाज वयचोरी करतात. ते फक्त कागदावर तरुण आहेत. मात्र वास्तविकपणे त्यांचे वय जास्त असते. पाकिस्तानच्या गोलंदाजाचे कागदावरचे वय 17-18 असते. मात्र त्यांचे खरे वय 27-28 वर्ष … Read more

डोक्‍यात दगड घालून सोनसाखळी चोरण्याचा प्रयत्न

पुणे(प्रतिनिधी) – दूध आणण्यासाठी गेलेल्या महिलेच्या डोक्‍यात दगड घालून सोनसाखळी हिसकावण्याचा प्रयत्न करण्यात आला. महिलेने आरडा ओरडा केल्यावर तीच्या मदतीला नागरिक धावून येताना दिसताच आरोपीने दुचाकीवरुन पळ काढला. ही घटना लोहगाव येथील निंबाळकर नगर येथे सोमवारी दुपारी घडली. याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी जिवनकला सरडे (55,रा.निंबाळकर नगर, लोहगाव) या दुपारी … Read more