Share Market | शेअर निर्देशांक नव्या उचांकी पातळीवर….

Share Market News – राष्ट्रीय उत्पन्नाची आशादायक आकडेवारी जाहीर झाल्यानंतर देशातील आणि परदेशातील गुंतवणूकदारांनी शुक्रवारी शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात खरेदी केल्यामुळे मुंबई आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचे निर्देशांक ऐतिहासिक उच्चांकी पातळीवर बंद झाले. परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी काल तब्बल 3,538 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली. जर अमेरिकेत लवकरच व्याजदर कपात झाली तर हे गुंतवणूकदार भारतात मोठी गुंतवणूक … Read more

Stock Market : सलग तिसऱ्या दिवशी शेअर निर्देशांकात घट, TCS कंपनीला…

मुंबई – परदेशी संस्थागत गुंतवणूकदार भारतीय शेअर बाजारात विक्री करीत असल्यामुळे सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजाराचे निर्देशांक कमी पातळीवर बंद झाले.  बाजार बंद होताना शुक्रवारी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 452 अंकांनी कमी होऊन 59,900 अंकावर बंद झाला. बऱ्याच दिवसानंतर सेन्सेक्‍स 60,000 अंकाच्या खाली आला आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 132 अंकांनी म्हणजे 0.74 … Read more

Stock Market : महागाईमुळे शेअर निर्देशांकांत घट

मुंबई – अमेरिकेने व्याजदरात प्रचंड वाढ करूनही ऑगस्टमध्ये अमेरिकेतील महागाई 8.3 टक्के इतकी नोंदली गेली आहे. त्यामुळे फेडरल रिझर्व्ह व्याजदरात आक्रमक वाढ करण्याची शक्‍यता असल्यामुळे अमेरिकेसह जगातील शेअर बाजारामध्ये बुधवारी विक्री होऊन निर्देशांक कोसळले. भारतीय शेअर बाजारातही निर्देशांक सकाळी मोठ्या प्रमाणात कोसळले होते. मात्र नंतर काही प्रमाणात खरेदी होऊन ही झीज कमी झाली. बाजार बंद … Read more

व्याजदरात कपात होऊनही शेअर निर्देशांक कोसळला

एनबीएफसीसाठी ठोस उपायांचा अभाव मुंबई – रिझर्व्ह बॅंकेने सलग तिसऱ्या वेळी रेपो दरात पाव टक्‍क्‍यांची कपात केली. त्यामुळे रेपो दर नऊ वर्षाच्या नीचांकावर आहे. रिझर्व्ह बॅंकेने भांडवल सुलभता वाढविण्यासाठी त्याचबरोबर बिगर बॅंकिंग वित्तीय संस्था समोरील पेच कमी करण्यासाठीही औपचारिक असे काही केले नाही. त्यामुळे नाराज झालेल्या गुंतवणूकदारांनी विक्री केल्यामुळे शेअरबाजाराचे निर्देशांक कोसळले. बाजार बंद होताना … Read more

नफेखोरीमुळे शेअर निर्देशांकांत घट

माहिती तंत्रज्ञान, नैसर्गिक वायू कंपन्यांना विक्रीची झळ मुंबई – शेअरबाजार निर्देशांक सध्या उच्च पातळीवर आहेत. त्याचबरोबर रिझर्व्ह बॅंकेचे पतधोरण लवकरच जाहीर होणार आहे. यामुळे सावध गुंतवणूकदारांनी मंगळवारी नफेखोरी केल्यामुळे शेअरबाजार निर्देशांकांत घट झाली. बाजार बंद होताना मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 184 अंकांनी म्हणजे 0.46 टक्‍क्‍यांनी कमी होऊन 40,083 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअरबाजाराचा निर्देशांक 66 … Read more