Stock Market 7 June: सेन्सेक्सने सर्व विक्रम मोडले, गुंतवणूकदारांना ₹ 7.38 लाख कोटींचा नफा; सेन्सेक्स वाढण्याची 4 कारणे पहा

Stock Market 7 June 2024: भारतीय शेअर बाजार शुक्रवारी, 7 जून रोजी सलग तिसऱ्या दिवशी वाढीसह बंद झाले. यासोबतच बाजारात अनेक नवीन विक्रमही झाले. सुमारे 1,650 अंकांच्या उसळीसह सेन्सेक्सने 76,795.31 ही सर्वोच्च पातळी गाठली. त्याचवेळी निफ्टीही त्याच्या सार्वकालिक उच्चांकाच्या अगदी जवळ पोहोचला होता. त्यामुळे एकाच दिवसात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 7.38 लाख कोटी रुपयांची वाढ झाली … Read more