Ram Navami holiday: रामनवमीनिमित्त उद्या बँका बंद, शेअर बाजारालाही सुट्टी

Ram Navami holiday 2024: भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) निर्णयानुसार, बुधवारी अनेक राज्यांमध्ये रामनवमीच्या निमित्ताने सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील बँका बंद राहणार आहेत. तसेच शेअर बाजारही बंद असणार आहे. (Ram Navami holiday: Banks will be closed tomorrow on the occasion of Ram Navami, stock market will be closed) महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, ओडिशा, चंदीगड, आंध्र प्रदेश, … Read more

गुड फ्रायडेनिमित्त आज शेअर बाजारात सुट्टी ; कमोडिटी मार्केटही बंद

Stock Market Holiday |

Stock Market Holiday | आज भारतीय शेअर बाजारात गुड फ्रायडेनिमित्त सुट्टीआहे. बीएसई (बॉम्बे स्टॉक एक्सचेंज) आणि एनएसई (नॅशनल स्टॉक एक्स्चेंज) आज बंद राहतील. सर्व जागतिक शेअर बाजारही त्याच कारणास्तव बंद राहणार आहेत. यानंतर, शनिवार आणि रविवार हे दोन दिवस आले आहेत. जेव्हा भारतीय शेअर बाजार तसेच परदेशी शेअर बाजारांमध्ये साप्ताहिक बंद असते. त्यामुळे हा एक … Read more

शेअर बाजार दोन दिवस बंद राहणार; कोणत्या दिवशी राहणार बंद तारखा घ्या बघून

Share Market Holiday ।

Share Market Holiday । तुम्हाला शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवायचे असल्यास तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. मार्च महिन्यात दोन दिवसांसाठी शेअर बाजार बंद राहणार आहे. भारतीय शेअर बाजार बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) होळीमुळे सोमवार, 25 मार्च 2024 रोजी काम करणार नाहीत. याशिवाय गुड फ्रायडेमुळे पुढील आठवड्यात २९ मार्च रोजी बाजारात सुट्टी … Read more

सलग तीन दिवस शेअर बाजार बंद ; ‘या’ कारणामुळं मार्केटला मिळाली सुट्टी

Stock Market Holiday ।

Stock Market Holiday । तुम्ही शेअर बाजारात पैसे गुंतवत असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. आज म्हणजेच शुक्रवार, 8 मार्च रोजी देशभरात महाशिवरात्री मोठ्या थाटामाटात साजरी केली जात आहे. यानिमित्त अनेक राज्यांमध्ये सुट्टी असणार आहे. यासोबतच आज शेअर बाजारात कोणताही व्यवहार होणार नाही. पुढील तीन दिवस शेअर बाजार राहणार बंद  Stock Market Holiday । … Read more

Stock Market Holiday : मार्च महिन्यात शेअर बाजार ‘इतके’ दिवस राहणार बंद; वाचा संपूर्ण यादी….

Stock Market Holiday | भारतीय शेअर बाजारासाठी मार्च महिना कमी ट्रेडिंग दिवसांसह सिद्ध होणार आहे. कारण आर्थिक वर्ष 2024 च्या शेवटच्या महिन्यात म्हणजेच मार्च 2024 मध्ये भारतीय शेअर बाजार 12 दिवस बंद राहील आणि ट्रेडिंग फक्त 19 दिवस चालेल. 2023-24 हे आर्थिक वर्ष 31 मार्च 2024 रोजी संपणार आहे. मार्चमध्ये तीन सुट्ट्या । 2 राष्ट्रीय … Read more

Share Market Holiday : प्रजासत्ताक दिनानिमित्त शेअर बाजार बंद ; आजपासून तीन दिवस शेअर बाजाराला सुट्टी

Share Market Holiday :  आज 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन देशभरात मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा केला जात आहे. या राष्ट्रीय सणानिमित्त देशभरातील शाळा, महाविद्यालये, सरकारी कार्यालये आणि बँका बंद राहणार आहेत.  यासोबतच आज शेअर बाजारही बंद होणार आहे. बीएसई आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज (एनएसई) यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रजासत्ताक दिनानिमित्त शेअर बाजारात कोणतेही व्यवहार होणार … Read more

Stock Market Holiday: 22 जानेवारीला शेअर मार्केट बंद; शनिवारी कामकाज सुरु राहणार

Stock Market Holiday: अयोध्येत येत्या सोमवारी 22 जानेवारी रोजी भगवान श्री राम प्राणप्रतिष्ठा सोहळा आहे. या दिवशी शेअर बाजारात कोणताही व्यवहार होणार नसल्याची माहिती समोर आली आहे. शेअर बाजारात सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तर शनिवार, 20 जानेवारी रोजी शेअर बाजारात दोन टप्प्यांत व्यवहार होतील. मिळालेल्या माहितीनुसार, शेअर बाजार नियामक सेबी, बीएसआय आणि नॅशनल स्टॉक … Read more