Stock Market : निर्देशांक वाढीचा वेग मंद मात्र विक्रमी पातळीवर आगेकूच…

Stock Market : भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक सध्या आवश्यकतेपेक्षा जास्त पातळीवर असल्याचे बोलले जात आहे. मात्र दरम्यानच्या काळामध्ये अमेरिकेत व्याजदर कपात होण्याची शक्यता वाढली आहे. अशा परिस्थितीत गुरुवारी पुन्हा शेअर बाजारात काही प्रमाणात खरेदी झाल्यामुळे शेअर बाजाराचे निर्देशांक नव्या विक्रमी पातळीवर गेले आहेत. बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 33 अंकांनी वाढून 74,119 … Read more

Stock Market Holiday : मार्च महिन्यात शेअर बाजार ‘इतके’ दिवस राहणार बंद; वाचा संपूर्ण यादी….

Stock Market Holiday | भारतीय शेअर बाजारासाठी मार्च महिना कमी ट्रेडिंग दिवसांसह सिद्ध होणार आहे. कारण आर्थिक वर्ष 2024 च्या शेवटच्या महिन्यात म्हणजेच मार्च 2024 मध्ये भारतीय शेअर बाजार 12 दिवस बंद राहील आणि ट्रेडिंग फक्त 19 दिवस चालेल. 2023-24 हे आर्थिक वर्ष 31 मार्च 2024 रोजी संपणार आहे. मार्चमध्ये तीन सुट्ट्या । 2 राष्ट्रीय … Read more

Happy Forgings Listing : पहिल्याच दिवशी ‘या’ IPO चे गुंतवणूकदार झाले मालामाल ; हॅप्पी फोर्जिंग्सचे शेअर्स प्रचंड प्रीमियमवर झाले लिस्ट

Happy Forgings Listing : हेवी फोर्जिंग्स उत्पादक हॅप्पी फोर्जिंग्स लिमिटेडने नुकत्याच आलेल्या आयपीओनंतर बुधवारी शेअर बाजारात चांगलेच पदार्पण केले. सर्व श्रेणींमध्ये बर्‍याच वेळासबस्क्राईब घेतल्यानंतर, आज त्याचे शेअर्स 00 टक्के बंपर प्रीमियमसह सूचीबद्ध झाले, ज्यामुळे IPO मध्ये पैसे गुंतवणारे गुंतवणूकदार पहिल्याच दिवशी मालामाल झाले. ग्रे मार्केटमध्ये मजबूत मागणी जबरदस्त लिस्टिंग दर्शवत होती. आज, बुधवारी सत्र सुरू … Read more

Stock Market News : शेअर निर्देशांक कोसळले एक टक्‍क्‍याने ; बॅंकांच्या शेअरची…

मुंबई – परदेशी संस्थागत गुंतवणूकदाराकडून विक्रीचा मारा वाढला असतानाच देशातील गुंतवणूकदारानी बॅंकिंग आणि वित्तीय संस्थांच्या शेअरची तुफान विक्री केल्यामुळे शेअर बाजाराचे निर्देशांक जवळजवळ एक टक्‍क्‍याने कोसळले.  बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 773 अंकांनी कोसळून 60,205 अंकावर बंद झाला. विस्तारित पाया असलेल्या राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 226 अंकांनी म्हणजे सव्वा टक्‍क्‍यांनी कोसळून … Read more

Stock Market : शेअर बाजार निर्देशांकात वाढ

मुंबई – व्याज दरवाढीच्या शक्‍यतेमुळे गेल्या दोन दिवसापासून शेअर बाजाराचे निर्देशांक घसरत होते. मात्र मंगळवारी बॅंका, धातू आणि वाहन क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरची बरीच खरेदी झाल्यामुळे शेअर निर्देशांकात वाढ झाली. मात्र सकाळपासून शेअर बाजारात खरेदी-विक्रीच्या जोरदार लाटा येत होत्या. त्यामुळे निर्देशांक अस्थिर होते. बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 257 अंकांनी वाढून 59,031 अंकावर … Read more

Stock Market News : शेअर बाजार निर्देशांकात भरघोस वाढ

मुंबई – जागतिक बाजारातून काही प्रमाणात सकारात्मक संदेश येण्याबरोबरच बॅंका आणि वित्तीय कंपन्यांच्या शेअरची दिवसभर जोरदार खरेदी झाल्यामुळे बुधवारी शेअर बाजार निर्देशांकात मोठ्या प्रमाणात वाढ होण्यास मदत झाली. बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 616 अंकांनी म्हणजे 1.16 टक्‍क्‍यांनी वाढून 53,750 अंकावर बंद झाला. त्याचबरोबर विस्तारित पाया असलेल्या राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी … Read more

Stock Market Today : निफ्टी 15 हजारांखाली बंद; जाणून घ्या पडझडीचे कारण

मुंबई, दि.15- सरकारी रोख्यांवरील परतावा वाढत असतानाच करोना रुग्णांची संख्याही वाढत आहे. शिवाय गेल्या आठवड्यात महागाई वाढल्याची आणि औद्योगिक उत्पादन कमी झाल्याचे आकडेवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजाराचे निर्देशांक कमी झाले. सोमवारी बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 397 अंकांनी म्हणज 0.78 टक्‍क्‍यांनी कोसळून 50,395 अंकांवर बंद झाला. विस्तारित … Read more

Stock Market Today : शेअर निर्देशांकात मोठी वाढ; जाणून घ्या…

Stock Market Today – निर्देशांक विक्रमी पातळीवर असल्यामुळे सावध गुंतवणूकदारांकडून गेल्या काही दिवसापासून विक्री होत असतानाच जागतिक बाजारातून सकारात्मक संदेश आल्यामुळे मंगळवारी भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक पावणे दोन टक्‍क्‍यानी उसळले. बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 834 अंकांनी म्हणजे 1.72 टक्‍क्‍यांनी उसळून 49,398 अंकांवर बंद झाला. त्याचबरोबर विस्तारित पाया असलेल्या राष्ट्रीय शेअर बाजाराचा … Read more

Stock Market : सेन्सेक्‍स पुन्हा 46 हजारांवर

stock market news today

मुंबई – सोमवारी शेअर बाजाराचे निर्देशांक  ( stock market news today ) ब्रिटनमधील नव्या स्वरूपाच्या करोनामुळे 3 टक्‍क्‍यांनी कोसळले होते. दरम्यानच्या काळात अमेरिकेच्या संसदेने 900 अब्ज डॉलरच्या पॅकेजला मंजुरी दिली आहे. त्याचबरोबर नव्या करोनामुळे परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्‍यता कमी आहे असे वाटल्यामुळे गुंतवणूकदारांनी मंगळवारी खरेदी केली. त्यामुळे शेअर बाजाराचे निर्देशांक बऱ्याच प्रमाणात वाढले.  बाजार बंद होताना … Read more