शेअर बाजारातील विक्री इतक्‍यात थांबणार नाही ?

नजीकच्या काळात निफ्टीत 200 अंकांची घट होण्याची शक्‍यता मुंबई – अर्थसंकल्पानंतर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 1,500 अंकांनी कमी झालेला आहे. त्यामुळे आता विक्री थांबून खरेदी वाढेल, असे समजले जात असले तरी कंपन्यांची एकूण परिस्थिती पाहता निर्देशांकात आणखी घट होण्याची शक्‍यता काही ब्रोकर्सनी व्यक्त केली आहे. गेल्या 18 महिन्यापासून कंपन्यांच्या ताळेबंदावर नकारात्मक परिणाम झालेला आहे. … Read more

विक्रीच्या माऱ्यामुळे शेअर बाजार निर्देशांक कोसळले

आखातातील तणावामुळे सावध गुंतवणूकदारांकडून विक्री मुंबई – शेअरबाजार निर्देशांक अगोदरच अनेक अनिश्‍चित परिस्थितींचा सामना करीत असतानाच आखातामध्ये अमेरिका आणि इराण दरम्यानचा तनाव वाढल्यामुळे सोमवारी भारतीय शेअरबाजाराचे निर्देशांक कोसळले. आता गुंतवणूकदार अधिक जोखीम घेण्याच्या मानसिकतेत नाहीत. शुक्रवारी बाजार बंद होताना मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 407 अंकांनी म्हणजे 1.03 टक्‍क्‍यांनी कोसळून 39,194 अंकांवर बंद झाला तर राष्ट्रीय … Read more

शेअर निर्देशांकांत घट

मुंबई – गुरुवारी जरी रालोआला पूर्ण बहुमत मिळाले असले तरी शेअरबाजार निर्देशांकांत मात्र काही प्रमाणात घट नोंदली गेली. बहुमत मिळणार असल्याच्या शक्‍यतेमुळे गेल्या आठवड्यापासूनच शेअरबाजार निर्देशांकात मोठी वाढ झाली होती. त्यामुळे आता आणखी वाढ होण्यास फारसा वाव नाही हे ध्यानात आल्यानंतर गुरुवारी गुंतवणूकदारांनी विक्री केल्याचे दिसून आले. तरीही सकाळी निर्देशांक मोठ्या प्रमाणात वाढले होते. नंतर … Read more