पुणे जिल्हा : ग्राहकांची लूट थांबवण्यासाठी एमआरपी कायदा रद्द करावा – बाळासाहेब औटी

मंचर – भारत सरकारने १०९० मध्ये एमआरपी पॅकेजवर कमाल विक्री किंमत ही मुद्रित करण्यासाठी बंधनकारक करून कायदा केला. या कायद्यामुळे ग्राहकांची मोठ्या प्रमाणात लूट होत असून भारत सरकारने हा कायदा रद्द करावा व वस्तूवर विक्री किंमतबरोबर प्रथम वस्तू उत्पादन किंमत व त्याखाली विक्री किंमत टाकावी.तसेच नवीन निवडून आलेल्या संसद सदस्यांना याबाबत ग्राहक पंचायत निवेदन देणार … Read more

पुणे जिल्हा ; मका खरेदीतील लूट थांबवा

बारामती, इंदापुरात शेतकरी संघटनेची मागणी : बारामती कमिटीत सचिवांशी चर्चा निमसाखर (वार्ताहर) – मका खरेदी अनेक ठिकाणी आधारभूत किमतीपेक्षा कमी किमतीत होत आहे. हमीभावापेक्षा कमी किमतीत व्यापाऱ्यांना मका विकला जात आहे. बारामती, इंदापूर तालुक्‍यात मका खरेदीत शेतकऱ्यांची लूट थांबवावी, अशी मागणी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग रायते व राष्ट्रीय किसान मोर्चाचे इंदापूर तालुकाध्यक्ष सचिन देशमाने यांनी … Read more