पिंपरी | तळेगाव दाभाडेमधील खोदकाम त्वरित थांबवावे

तळेगाव दाभाडे, (वार्ताहर) – नगरपरिषद हद्दीमध्ये रस्त्यावर केबल टाकण्याचे काम करताना खोदकाम केले जाते आहे. हे काम त्वरित थांबवावे अशी मागणी माजी नगरसेवक अरुण माने यांनी निवेदनाद्वारे मुख्याधिकारी यांचे एन. के.पाटील यांच्‍याकडे केली आहे. अरुण माने यांनी दिलेल्‍या निवेदनात असे म्हटले आहे की, तळेगाव दाभाडे शहरांमध्ये एम.एन.जी.एल. कंपनीकडून गॅसचे पाईप टाकण्याचे काम सुरू आहे. तसेच … Read more

सीमाभागात मराठी भाषकांवर होणारा अन्याय तात्काळ थांबवून तेथील गावे महाराष्ट्रात सामील करावीत

मुंबई : मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्य स्थापन होऊन साठहून अधिक वर्षे झाली तरीही, बेळगाव, कारवार, बिदर, भालकी, निपाणीसह महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील शेकडो मराठी भाषिक गावे अजूनही महाराष्ट्रबाहेर आहेत. सीमाभागातील मराठी भाषकांवर कर्नाटक सरकारकडून सातत्याने अन्याय होत असून कर्नाटक सरकारची कृती अन्यायकारक व मानवताविरोधी आहे. सीमाभागात मराठी भाषकांवर होणारा अन्याय तात्काळ थांबवून तेथील गावे महाराष्ट्रात सामील करण्यासाठी … Read more