#PFIBan : समाज विघातक प्रवृत्तींवर राज्य सरकार कठोर कारवाई करेल – उपमुख्यमंत्री फडणवीस

मुंबई : ‘पीएफआय’बाबत सातत्याने इनपुट्स होते. समाजात अफवा पसरवून त्यांना हिंसाचारासाठी प्रवृत्त करण्यासाठी पैसा खर्च केला जात होता. त्यामुळे सर्व ते पुरावे हाती आल्यानंतरच केंद्र सरकारने या संघटनेवर बंदी आणली आहे. राज्यातसुद्धा कोणत्याही समाज विघातक प्रवृत्तींची गय केली जाणार नाही, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मुंबईत माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की, केरळने पहिल्यांदा पीएफआयवर … Read more

लम्पी रोगाबाबत समाज माध्यमांमधून अफवा पसरविऱ्‍यांवर कठोर कारवाई – पशुसंवर्धन आयुक्त सिंह

मुंबई : लम्पी चर्म रोगाचा प्रसार राज्यात होत आहे. लम्पी चर्म रोग हा केवळ गोवंश वर्गातील जनावरांना होणारा विषाणूजन्य त्वचारोग आहे. या रोगाबाबत समाज माध्यमांमधून काही अफवा पसरविली जात असल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असे पशुसंवर्धन आयुक्त सचिन्द्र प्रताप सिंह यांनी सांगितले आहे. पशुसंवर्धन आयुक्त सिंह यांनी सर्व पशुपालकांना शासनाच्या वतीने आवाहन केले आहे … Read more

गोंदिया, भंडारा प्रकरणातील सर्व आरोपींवर कडक कारवाई केली जाणार- गृहमंत्री फडणवीस

मुंबई : गोंदिया-भंडारा येथे घडलेली घटना अतिशय लाजिरवाणी आहे. याची एसआयटी मार्फत चौकशी करण्यात येत असून या घटनेतील सर्व आरोपींचा शोध घेवून त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल तसेच यामध्ये बेजबाबदार असलेल्या पोलिसांचे निलंबन करण्यात आले असल्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत सांगितले. नियम 97 अन्वये अल्पकालीन चर्चा विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी … Read more

अवैध बाईक टॅक्सी सेवेविरुद्ध कठोर कारवाईचा ‘आरटीओ’चा इशारा

पुणे : ओला, उबेर, रॅपिडो आदी कंपन्यांकडून संकेतस्थळ, मोबाईल ॲपच्या माध्यमातून अवैधरित्या बाईक (दुचाकी) टॅक्सी सेवा सुरू असल्याचे आढळून आले असून अशा वाहनांवर कारवाईसाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे कडून विशेष पथक नेमण्यात आलेले आहे. अशा सेवेविरुद्ध मोटार वाहन कायद्याअंतर्गत कठोर कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनाही आपला जीव धोक्यात घालून अशी बेकायदेशीर व धोकादायक … Read more

बीड जिल्ह्यातील अवैध गर्भपातांच्या घटनांबाबत कडक कारवाई करा – उपसभापती नीलम गोऱ्हे

मुंबई : बीड जिल्ह्यात अवैधरित्या गर्भपाताच्या घटना घडत असल्याने या घटनेतील सर्व संबंधित आरोपींवर कडक कारवाई करावी तसेच या प्रकरणी जिल्हास्तरीय समित्या स्थापन करून या घटनेचा सखोल तपास करावा, असे निर्देश विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी गृह विभागाच्या सचिवांना पत्राद्वारे दिले आहेत. बक्करवाडी (ता. गेवराई जि.बीड) येथे आणखी एका महिलेचे अवैध गर्भपात प्रकरण उघडकीस … Read more

डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषधांच्या विक्रीविरोधात कडक कारवाईचे आदेश – राज्यमंत्री यड्रावकर

मुंबई : औरंगाबाद शहरातील औषध विक्री दुकानात डॉक्टरांच्या चिकित्सा चिठ्ठीशिवाय गोळ्यांची विक्री होत असल्याबाबत प्रसार माध्यमांमध्ये प्रसारित होत असलेल्या बातम्यांची गंभीर दखल घेतली असून, त्याविरुद्ध कडक कारवाई करण्याचे आदेश प्रशासनास दिले आहेत, असे अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी सांगितले. राज्यमंत्री यड्रावकर म्हणाले, काही व्यक्तींकडून नशेसाठी नायट्रोसुन (Nitrosun) नाइट्राज़ेपाम टॅब्लेट (Nitrazepam Tablet) या झोपेच्या … Read more

गर्भलिंग निदान करणाऱ्या सेंटरवर कडक कारवाई – आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई : राज्यात गर्भलिंग निदान करणाऱ्या केंद्रांवर कडक कारवाई केली जाणार असून गर्भलिंग निदान करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. देशातील इतर राज्यांनी मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी राबविलेल्या योजनांचा अभ्यास करून चांगल्या कामांचे अनुकरण करू, असेही त्यांनी सांगितले. उस्मानाबाद जिल्ह्यात गर्भलिंग निदान करण्यात येत असल्याचा तसेच राज्यात मुलींचा … Read more

प्रदूषण नियंत्रण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी – पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे

मुंबई : राज्यातील विविध जिल्ह्यातील सामूहिक सांडपाणी प्रक्रिया केंद्रांची (Commen Effluent Tretment Plant) तपासणी करून दुरूस्ती करण्यात यावी. रासायनिक कंपन्या आणि रासायनिक गोदामांचे परीक्षण करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करुन महिनाभरात अहवाल सादर करावा, असे निर्देश पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिले. मंत्रालयात पर्यावरण व वातावरणीय बदलाबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस, … Read more

आयटी कायद्याचा बडगा : फेसबुकने एक कोटी ९३ लाख आक्षेपार्ह पोस्ट हटवल्या, गुगल आणि इन्स्टाग्रामवरही कडक कारवाई

फेसबुक, गुगल आणि इंस्टाग्रामने देशात आक्षेपार्ह मजकुराविरोधात कडक कारवाई केली आहे. सोशल मीडिया कंपनी मेटाने म्हटले आहे की डिसेंबरमध्ये फेसबुकने 13 श्रेणींमध्ये 13.93 दशलक्षाहून अधिक आक्षेपार्ह पोस्ट काढून टाकल्या आहेत. कंपनीच्या मासिक अनुपालन अहवालात असे म्हटले आहे की फोटो-शेअरिंग प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवरून 12 श्रेणींमधील 2.4 दशलक्ष कन्टेन्ट काढून टाकण्यात आले आहे. फेसबुकला भारतीय तक्रार प्रणालीद्वारे 531 … Read more

वृक्षतोडीबाबत कडक कारवाई करणार – वने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे

मुंबई  : वृक्षतोडीच्या घटना जर कुठे घडत असतील तर अशा वृक्षतोडीबाबत कडक कारवाई करणार असल्याची माहिती वने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधानपरिषदेत दिली. विधानपरिषद सदस्य अरूण लाड यांनी कडेगाव-पलूस वनपरिक्षेत्रात मोठ्या प्रमाणात होत असलेली वृक्षतोड तसेच या परिसरात करण्यात येणारी लागवड याबाबत शासन करत असलेली कार्यवाहीसंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली. राज्यमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, कडेगाव-पलूस वन … Read more