आरोग्यवर्धक मातीची भांडी 

सध्या सर्वत्र मॉडर्न किचनचा ट्रेंड सुरु आहे. मॉडर्न किचन म्हटले की त्यात आकर्षक रंगसंगतीतील नॉनस्टीक भांडी आलीच. मात्र या नॉनस्टीक भांडी वापरण्याचे तोटे लक्षात घेता अनेक लोकांनी आरोग्य आणि चवीचा विचार करून मातीची भांडी पुन्हा घरात वापरायला सुरुवात केली आहे. सध्या मंडईसह ऑनलाईन खरेदीतही ५० टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. यामध्ये  हंडी, कढई, कुकर अशा वस्तू … Read more

रेसिपी : असा बनवा झटपट नाचणीचा डोसा

नाचणीचा (Ragi) डोसा ही एक पौष्टिक आणि चविष्ट रेसिपी आहे. नाचणीच्या पिठाच्या मदतीने तुम्ही काही मिनिटांमध्येच झटपट डोसे तयार करू शकता.   चला तर आपण जाणून घेऊया याची पाककृती महत्त्वाची सामग्री 1 कप नाचणी पीठ , 1 मध्यम कांदा 1/2 कप कोथिंबीरीची पाने , २ ते ३ कढीपत्ता , ३ हिरव्या मिरच्या ,  चवीनुसार  मीठ … Read more

#Seasonalfruits : सीताफळ एक फायदे अनेक

हल्ली बाजारात सिताफळ मिळायला लागली आहेत. सिताफळाचे गुणकारी फायदे जाणून घ्या. सीताफळ सगळ्यांनाच आवडतं पण त्याच्या खास फायद्यांबद्दल खूप कमी लोक जाणतात. सीताफळ अनेक आजारांवर उपायकारक आहे. बाहेरून थोडं कडक पण आतून नरम आणि खायला गोड असणाऱ्या सीताफळाचे खालील फायदे नक्की वाचा. सीताफळाचे फायदे कर्करोग अँटीऑक्सिडंट गुणांनी युक्‍त सीताफळ शरीरातील फ्री रॅडीकल्सपासून बचाव करते. त्यामुळे … Read more