पुणे जिल्हा | क्रिटेक्नोवा २०२४ उपक्रमांत ११२० विद्यार्थ्यांचा सहभाग

माळेगाव, (वार्ताहर) – माळेगाव येथील शिवनगर विद्या प्रसारक मंडळाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये आयोजित “क्रिटेक्नोवा २०२४ ” टेक्निकल सिंपोजियममध्ये महाविद्यालयातील एकूण ११२० विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला. या कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एम. मुकणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सर्व विभाग प्रमुख, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी बोलत असताना प्राचार्य डॉ. एस. एम. मुकणे यांनी … Read more

पुणे जिल्हा | उस्फूर्त वाचन उपक्रमात विद्यार्थ्यांचा सहभाग

लोणी काळभोर, (वार्ताहर) -येथील समाजभूषण गणपतराव काळभोर महाविद्यालयातील मराठी विभाग व ग्रंथालय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस ’वाचन प्रेरणा दिन’ हा ग्रंथ प्रदर्शन, भितीपत्रिका अनावरण व उत्स्फूर्त वाचन या विविध उपक्रमांनी महाविद्यालयात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम … Read more