पुणे जिल्हा : दूधाचे पाच रुपये अनुदान अटी, शर्तीत अडकणार

मूळ उत्पादक राहणार वंचित वडापुरी : गाय दुधासाठी प्रतिलिटर किमान 29 रुपये दर देणार्‍या दूध संघांनाच राज्य शासनाने जाहीर केलेल्या अनुदानाचा लाभ मिळणार आहे. अटी, शर्तीमुळे दूध पुरवठा करणारे हजारो शेतकरी अनुदानापासून वंचित राहणार आहेत. गाय दुधाला दर मिळावा, यासाठी राज्यभर आंदोलन झाले. विविध पक्ष, संघटनांनी रस्ता रोको, दूध टँकर अडवून दूध उत्पादकांना न्याय मिळवून … Read more

लक्षवेधी : नैतिक स्वरूपाचा फायदेशीर सौदा

-बळवंत जैन ज्या कंपन्या उत्तम कार्यप्रणालीचे पालन करतात त्यांच्यावरील ग्राहकांचा विश्‍वास वाढतो आणि ब्रॅंड मजबूत होतो. या पार्श्‍वभूमीवर, ज्या कंपन्या ईएसजी निकषांचे पालन करतात त्या कंपन्यांना गुंतवणूक अधिक मिळणे स्वाभाविक आहे आणि अशा गुंतवणूकदारांना लाभही अधिक मिळेल. भारतात हा विचार नवीन असला, तरी जागतिक स्तरावर गुंतवणुकीच्या क्षेत्रात तो चांगलाच रुजला आहे. शेअर बाजारातील गुंतवणुकीचा विषय … Read more

कृषी विधेयकांचा विषय जाणार सर्वोच्च न्यायालयात

चंडीगढ – देशभरातील वातावरण ढवळून काढणाऱ्या वादग्रस्त कृषी विधेयकांचा विषय सर्वोच्च न्यायालयात पोहचण्याची शक्‍यता आहे. त्या विधेयकांना न्यायालयात आव्हान देण्याची तयारी पंजाबमधील कॉंग्रेस सरकारने सुरू केली आहे. पंजाबचे अर्थमंत्री मनप्रितसिंग बादल यांनी शुक्रवारी लखनौमध्ये पत्रकारांशी बोलताना राज्य सरकार न्यायालयात धाव घेणार असल्याची माहिती दिली. दोन मुद्‌द्‌यांवरून कृषी विधेयकांना आव्हान दिले जाईल. पहिला मुद्दा म्हणजे कृषी … Read more

करोना संकटामुळे नव्या इमारतीचा विषय बारगळला

परीक्षा परिषद प्रशासकीय इमारतीसाठी दोन वर्षांपासून केवळ चर्चा, बैठका सुरूच पुणे – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेसाठी नवीन प्रशासकीय इमारती उभारण्यासाठी दोन वर्षांपासून केवळ चर्चा, बैठका सुरु आहेत. दोन वेळा निविदा प्रक्रिया राबवूनही पात्र सल्लागार मिळाले नाहीत हे आश्‍चर्यकारक आहे. दरम्यान, आता करोनाच्या संकटामुळे नवीन इमारत उभारण्याचा विषय बारगळला आहे. परीक्षा परिषदेची कार्यालये जूनी झाल्याने त्यांची … Read more

परताव्याचा विषय लांबणीवर

पिंपरी (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाकडून 1972 ते 1983 या कालावधीत जमिनी संपादित केलेल्या शेतकऱ्यांना 6.25 टक्के एवढ्या वाटप करण्यात येणाऱ्या जमिनीच्या मोबदल्यात 2 चटई क्षेत्र निर्देशांक मंजूर करण्याचा मूळ प्रस्ताव नव्या प्रस्तावित तरतुदींसह विस्तृत सादर करावा, अशा सूचना गुरुवारी (दि. 11) झालेल्या प्राधिकरण सभेत विभागीय आयुक्त तथा प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. दीपक म्हैसेकर यांनी … Read more

शिक्षणात क्रीडा विषय असावा – रिजीजू

मुंबई – भारतात जर क्रीडा संस्कृती रूजावी असे वाटत असेल तर शालेय शिक्षणात क्रीडा विषय असणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असे मत केंद्रीय क्रीडामंत्री किरण रिजीजू यांनी व्यक्‍त केले आहे. नव्या शतकाकडे वाटचाल करत असताना ऑलिम्पिक एज्युकेशन हा विषय शालेय जीवनापासून मुलांना शिकवला गेला पाहिजे. जितके महत्त्व शालेय शिक्षणाला आहे तेच क्रीडा शिक्षणाला दिले गेले तरच … Read more

“सीएए’हा भारताचा अंतर्गत विषय- फ्रान्स

युरोपियन संघातील ठरावाबाबत फ्रान्सची प्रतिक्रिया  ब्रुसेल्स : नागरिकत्व दुरुस्ती कायदा हा भारताचा अंतर्गत विषय आहे, असे फ्रान्सने स्पष्ट केले आहे. युरोपिय संघाचा संस्थापक सदस्य असलेल्या फ्रान्सने या संदर्भातील आपली भूमिका यापूर्वीही स्पष्ट केली आहे. युरोपिय संघटना ही पूर्ण स्वतंत्र संघटना आहे, असे फ्रान्सच्या मुत्सद्यांशी निकटच्या सूत्रांनी म्हटले आहे. युरोपिय संघाच्या संसदेमध्ये नागरिकत्व दुरुस्ती कायद्याशी संबंधित … Read more

मराठी विषय सक्तीचा करणार- सुभाष देसाई

अर्थसंकल्पिय अधिवेशनात कायदा मांडणार मुंबई : बारावीपर्यंत मराठी विषय सक्तिचा करण्यासाठी राज्य सरकारने महत्वाचे पाऊल टाकले आहे. महाराष्ट्रातील विविध मंडळाच्या शाळांमध्ये मराठी विषय सक्तीचा करण्यासाठी आगामी अर्थसंकल्पिय अधिवेशनात कायदा मांडला जाणार आहे, अशी माहिती मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी दिली. महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा … Read more