उत्तर कोरियाच्या क्रूझ क्षेपणास्त्राची पाणबुडीवरून चाचणी..

नवी दिल्ली- उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जोंग उन यांच्या देखरेखीखाली पाणबुडीतून मारा करू शकणार्‍या क्रूझ क्षेपणास्त्राची चाचणी रविवारी घेण्यात आली. अण्वस्त्रे वाहून नेणार्‍या पाणबुडीच्या चाचणी कार्यक्रमाचा भाग म्हणून ही चाचणी घेतली गेली होती. नवीन पुलहवासल-३-३१ या क्रूझ क्षेपणास्त्राने पूर्वेकडील समुद्रावर ७,४२१ सेकंदांनी आणि पाणबुडीवरून मारा केल्यानंतर ७,४४५ सेकंदानी पूर्वनिश्चित लक्ष्यांवर अचूक मारा केला. या चाचणीमध्ये … Read more

अमेरिकेची अण्वस्त्रवाहू पाणबुडी दक्षिण कोरियाच्या समुद्रात तैनात

सेऊल (दक्षिण कोरिया) – अमेरिकेने आपली अण्वस्त्रवाहू पाणबुडी दक्षिण कोरियाच्या समुद्रामध्ये तैनात केली आहे. गेल्या चार दशकांमध्ये दक्षिण कोरियाच्या समुद्रात अमेरिकेची अण्वस्त्रसज्ज पाणबुडी प्रथमच तैनात करण्यात आली आहे. उत्तर कोरियाकडून घातक अण्वस्त्रांचा वापर केला जाण्याची शक्‍यता लक्षात घेऊन अमेरिकेने ही पाणबुडी दक्षिण कोरियाच्या समुद्रामध्ये तैनात केली आहे. उत्तर कोरियाने कोणत्याही घातक अस्त्रांचा आक्रमणासाठी वापर केल्यास … Read more

सहावी ‘वागीर’ पाणबुडीही ताफ्यात सज्ज; जाणून घ्या खास वैशिष्ट्य

पुणे – ‘मेक इन इंडिया’चा नारा सरकारने दिला आणि संरक्षण दलानेही प्रतिसाद देत स्वदेशी बनावटीच्या अनेक लढाऊ शस्त्रास्त्रांची निर्मितीला सुरूवात केली. त्याचाच एक भाग म्हणजे पाणबुडी. सहावी “वागीर’पाणबुडीही ताफ्यात सज्ज झाली असून, माझगाव गोदी येथे त्याची यशस्वी चाचणी झाली. या पाणबुड्या म्हणजे सागरी शक्तीतील शस्त्रास्त्र क्षमतेचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहेत. नौदलाचा प्रकल्प-75 आणि मेक इन … Read more

‘आयएनएस वागीर’ आज भारतीय नौदलात दाखल होणार; ताफ्यातील पाचवी स्कॉर्पीन क्लास पाणबुडी

नवी दिल्ली : आज भारतीय नौदलाची ताकद आणखी वाढणार आहे. सायलेंट किल्लर म्हणून ओळख प्राप्त असेलली प्रोजेक्ट-75 ची फ्रेंच स्कॉर्पियन डिझाइन आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेली ‘आयएनएस वागीर’ ही पाणबुडी आज भारतीय नौदलात दाखल होत आहे. भारतीय बनावटीची माझगाव डॉक येथे बांधण्यात आलेली ‘आयएनएस वागीर’ ही कलवारी वर्गाची पाचवी पाणबुडी आहे. भारतीय नौदलात ही पाणबुडी दाखल … Read more

जपानच्या हद्दीत चीनच्या पाणबुडीची घुसखोरी

टोकियो  – जपानच्या दक्षिणेकडील बेटांजवळ एक पाणबुडी जपानने शोधली. ही पाणबुडी चीनची असावी, असा कयास आहे, असे जपानच्या संरक्षण मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. चीनने पूर्व चीन समुद्रात आपल्या लष्करी हालचाली वाढवल्यानंतर जपानने आपली सतर्कता वाढवली आहे. ही पाणबुडी पाण्याच्या आत होती. मात्र ती चीनची असावी असा संशय आहे. कारण, चीनी बनावटीचे क्षेपणास्त्र नाशक लुयांग 3 … Read more

स्कॉर्पीअन श्रेणीतल्या ‘वागीर’ पाणबुडीचे जलावतरण

मुंबई- भारतीय नौदलाची ताकद वाढवणाऱ्या स्कॉर्पीअन श्रेणीतल्या ‘वागीर’ पाणबुडीचे आज मुंबईत जलावतरण करण्यात आले. केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी यांनी व्हिडिओ कॉन्फरंसिंगच्या माध्यमातून हे जलावतरण केले. या कार्यक्रमाला पश्‍चिम नौदलाचे प्रमुख वाईस एडमिरल आर. बी. पंडित, उपस्थित होते. ही पाणबुजी एक वर्षाच्या आत कार्यान्वित होईल, असे सांगितले. भारतात बनलेल्या कलावरी-6 श्रेणीचा एक भाग आहे. … Read more

पाणबुड्या उभारण्याच्या 55000 कोटी रुपयांच्या प्रकल्पाला गती

नवी दिल्ली – चीनच्या नौदलाला टक्कर देण्यासाठी भारताने सहा पाणबुड्या उभारण्यासाठी 55 हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पाच्या निविदा प्रक्रियेला रविवारी सुरवात केली, अशी माहिती केंद्र सरकारच्या सूत्रांनी रविवारी दिली. या पाणबुड्या भारतातच बनवण्यात येणार असून त्यात भारतीय कंपन्या सहभागी होऊ शकतात. संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर बनण्यासाठी आणि आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, … Read more

फलटणला भुयारी गटार योजनेच्या कामास मुदतवाढ

पालिका सर्वसाधारण सभेत शॉपिंग सेटरच्या गाळेवाटपासह 13 विषयांना मंजुरी फलटण – च्या कामास मुदतवाढ देणे, चतुर्थ वार्षिक कर आकारणीचे काम मुदतीत न करता चुकीच्या पद्धतीने करणाऱ्या अमरावती येथील कंपनीचे नाव काळ्या यादीत टाकून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणे, खजिना हौदासमोरील शॉपिंग सेंटर गाळ्यांचे वाटप करणे यांसह एकूण 13 विषय फलटण नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेस मंजूर करण्यात आले. … Read more