“घराबाहेर पडा आणि मत द्या, कारण तुम्ही ठरवलं तरच बदल घडू शकेल”; सुबोध भावेचे मतदारांना आवाहन

Subodh Bhave|

Subodh Bhave| लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. राज्यातील ११ मतदार संघात मतदान पार पडत आहे. यात नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, नगर, शिर्डी आणि बीड या मतदारसंघाचा समावेश आहे. पुण्यात अभिनेता सुबोध भावेने देखील मतदानाचा हक्क बजावला आहे. यानंतर त्याने माध्यमांशी संवाद साधत नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन केले … Read more

Swatantrya Veer Savarkar: मराठमोळ्या अभिनेत्याने दिला सावरकरांच्या भूमिकेला आवाज; रणदीप हुड्डाने केले कौतुक

Swatantrya Veer Savarkar Film|

Swatantrya Veer Savarkar Film| बॉलीवूड अभिनेता रणदीप हुड्डा लवकरच ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. सध्या त्याच्या चित्रपटाची सर्वत्र चर्चा रंगली आहे. यात रणदीप स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भूमिकेत दिसणार आहे. ही भूमिका साकारण्यासाठी त्याने खूप मेहनत घेतली होती. हा चित्रपट हिंदी सोबतच मराठी भाषेतही रिलीज होणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या मराठी आवृत्तीत सुबोध … Read more

Ganpati utsav 2023 : सुबोध भावेच्या घरी बाप्पाचे आगमन; गणपतीसाठी केला ‘चांद्रयान 3’चा देखावा

पुणे – घरोघरी गणपती बाप्पाचे मोठ्या उत्साहात स्वागत झाले आहे. मराठमोळा अभिनेता सुबोध भावेच्या घरी देखील गणपतीचे आगमन झाले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही गणपती बाप्पासाठी केलेल्या देखाव्याची चर्चा आह. यंदा गणपतीसाठी त्याच्या मुलांनी बाप्पासाठी खास ‘चांद्रयान3’ चा देखावा तयार केला आहे. नुकतेच याचे काही फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. दरम्यान, भारताने मोठी कामगिरी करत … Read more

एक तारा निखळला.! जयंत सावरकरांच्या जाण्याने सुभोध भावे झाला भावुक; पोस्ट वाचून तुमचेही डोळे पाणावतील

मुंबई – मराठी नाट्यसृष्टी आणि चित्रपटसृष्टीतले ज्येष्ठ नेते जयंत सावरकर यांचे निधन झाले आहे. वयाच्या ८८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. आज त्यांची प्राणज्योत मालवली आहे. काल संध्याकाळपासून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. जयंत सावरकर यांचा मुलगा कौस्तुभ सावरकर यांनी ही माहिती दिली. मराठी चित्रपट, नाटक, टीव्ही मालिका … Read more

‘बालगंधर्व’ चित्रपटाला 12 वर्ष पूर्ण, सुबोध भावेने शेअर केला फोटो

मुंबई – अभिनेता सुबोध भावेच्या ‘बालगंधर्व’ चित्रपटाला आज 12 वर्ष पूर्ण झाली आहेत. हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस पडला होता. यात सुबोध भावे स्त्री वेशात पाहायला मिळला होता. त्याने साकारलेल्या या भूमिकेचे खूप कौतुकही झाले होते. मात्र या चित्रपटाला 12 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त सुबोधने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. अभिनेता सुबोध भावेने इंस्टाग्रामवर बालगंधर्व … Read more

संत तुकारामांच्या भूमिकेत ‘सुबोध भावे’; बॉलिवूडमध्ये होणार पदार्पण.!

मुंबई – अभिनेता ‘सुबोध भावे’ हा एक प्रगल्भ अभिनेता आहे म्हणूनच अनेक बायोपिक करूनही त्याने आपली खास शैली जपली आहे. आजवर लोकमान्य, बालगंधर्व, डॉ काशिनाथ घाणेकर साकारलेला सुबोध भावे आता आपल्याला “संत तुकाराम’ महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. स्वतः अभिनेत्यानं या बद्दलची एक खास पोस्ट शेअर करत आपल्या आगामी सिनेमाची माहिती दिली आहे. या सिनेमाच खास … Read more

ठाण्यात ‘वाळवी’च्या टीमने दिले रोड सेफ्टीचे धडे

मुंबई – सध्या चित्रपटगृहात सुरु असलेल्या ‘वाळवी’ या मराठी चित्रपटाला प्रेक्षकांकडूनही उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. परेश मोकाशी दिग्दर्शित ‘वाळवी’ चित्रपटाला समीक्षकांनीही पसंती दर्शवली आहे. त्यामुळे सध्या ‘वाळवी’चाच बोलबाला आहे. नुकतीच ‘वाळवी’च्या टीमने ठाण्यात आयोजित झालेल्या ३३ व्या रोड सेफ्टी वीकमध्ये हजेरी लावली. या वेळी स्पप्नील जोशी, अनिता दाते, शिवानी सुर्वे यांनी बाईक रॅलीचे उद्घाटन केलं. … Read more

अभिनेता सुबोध भावेचं अजब वक्तव्य; म्हणाला, “तुकाराम महाराज माझ्याकडे 22 वेळा आले’

मुंबई – अभिनेता सुबोध भावे आणि अभिनेता शरद केळकर मुख्य भूमिकेत असलेला ‘हर हर महादेव’ या सिनेमावरून खूपच वाद निर्माण झाला होता. थिएटरमध्ये चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांनी या चित्रपटाला चांगला प्रतिसाद दिला. परंतु त्यानंतर अनेक संघटनांनी या चित्रपटातबाबत आक्षेप नोंदवला होता. तब्बल 5 भाषांमध्ये ‘हर हर महादेव’ सिनेमा प्रदर्शित करण्यात आला होता. ‘हरहर महादेव’ सिनेमात … Read more

‘ऐतिहासिक भूमिका बापजन्मात करणार नाही, हा माझा शेवटचा बायोपिक असेल’; सुबोध भावेचा मोठा निर्णय

मुंबई – अभिनेता सुबोध भावे आणि अभिनेता शरद केळकर मुख्य भूमिकेत असलेला ‘हर हर महादेव’ या सिनेमावरून खूपच वाद निर्माण झाला होता. थिएटरमध्ये चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांनी या चित्रपटाला चांगला प्रतिसाद दिला. परंतु त्यानंतर अनेक संघटनांनी या चित्रपटातबाबत आक्षेप नोंदवला होता. दरम्यान, तब्बल ५ भाषांमध्ये प्रदर्शित झालेला हर हर महादेव आता झी मराठी वाहिनीवर दाखवला … Read more

‘हर हर महादेव’चा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित

  मुंबई – हर हर महादेव या बहुचर्चित चित्रपटाचा ट्रेलर अखेर समोर आला आहे. चित्रपटाच्या टीजरमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा आवाज वापरण्यात आलेला असल्यामुळे या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु होती. त्यानंतर दमदार अभिनेता सुबोध भावे या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार असलयाचे स्पष्ट झाले. आता ट्रेलर आल्यानंतर अभिनेता शरद केळकर बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका … Read more