पेरीविंकलच्या 12वी च्या 100% निकालाची परंपरा कायम राखत विद्यार्थ्यांचे घवघवीत यश!

सुस – चैतन्य विद्या प्रतिष्ठान च्या पेरिविंकल इंग्लिश मिडीयम स्कुल अँड ज्युनियर कॉलेज च्या शै.वर्ष 2023-24 बॅच चा इयत्ता 12 वी च्या सर्व विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करून उज्जवल यशाबरोबरच मागील 2 वर्षाप्रमाणेच 100% निकालाची परंपरा कायम ठेवून आर्टस् कॉमर्स व सायन्स या तिन्ही क्षेत्रात बाजी मारली आहे. यंदाच्या बारावीच्या परीक्षेत पेरीविंकल इंग्लिश मिडीयम स्कूल … Read more

Pune: आव्हानांचा सामना केल्यानेच आयुष्यात यश मिळते – डॉ. डी. जी. देशकर

पुणे – जीवनात विविध प्रकारची संकटे, आव्हाने येत असतात. त्यांचा सामना केल्यासच आयुष्यात यश मिळते, असे मत पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष डॉ. डी. जी. देशकर यांनी व्यक्त केले आहे. पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या येरवडा येथील डॉ. आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालयातील बुद्धिस्ट सेंटरच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी … Read more

पुणे जिल्हा : यशासाठी संघर्षाशिवाय पर्याय नाही

उद्योजिका वर्षा काळे ; कोंढापुरीत विकासावर मार्गदर्शन रांजणगाव गणपती – जीवनात यशस्वी होण्यासाठी संघर्षाशिवाय पर्याय नाही, असे प्रतिपादन तर्डोबाचीवाडीच्या माजी आदर्श सरपंच व उद्योजिका वर्षा फक्कड राव काळे यांनी केले. कोंढापुरी (ता. शिरुर) येथील सिंहगड मॅनेजमेंट स्कूलमध्ये बिजनेस डेव्हलपमेंट या विषयावर मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या की, मी स्वतः माझ्या व्यवसायाची गावात पहिली … Read more

पुणे जिल्हा : ‘राजगड’च्या विद्यार्थ्यांचे विविध स्पर्धेत यश

भोर : धांगवडी (ता.भोर) येथे राजगड ज्ञानपीठ संचलित राजगड टेक्निकल कॅम्पस डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांनी विभागीय स्तरावर विविध स्पर्धेत बाजी मारली आहे. समर्थ पोलटेक्निक बेल्हे येथे झालेल्या अॅथलेटिक्स या झोनल लेवल स्पोर्ट इव्हेंटमध्ये आपल्या राजगड ज्ञानपीठ टेक्निकल कॅम्पस डिप्लोमा विभागात प्रथम क्रमांक श्वेता राऊत (थाळी फेक), प्रथम क्रमांक, अश्विनी साळुंखे (भालाफेक), प्रथम क्रमांक, पायल गायकवाड (२०० मीटर … Read more

Baramati News : ‘जिद्द चिकाटी आत्मविश्वासाच्या जोरावर यश शक्य’ – मेरी कोम

बारामती (प्रतिनिधी) – कठीण परिस्थितीमध्ये संघर्ष करत, जिद्द चिकाटी आत्मविश्वास या जोरावर आपण यश मिळवू शकतो व ते यश मी मिळवले असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध महिला बॉक्सर व ऑलम्पिक विजेत्या मेरी कोम यांनी केले. बारामती येथे रविवार दि.११ फेब्रुवारी रोजी शरयू फाउंडेशन यांच्यावतीने बारामती हाफ मॅरेथॉन २०२४ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख उपस्थितीमध्ये … Read more

नगर | सामान्य शेतकरी कुटुंबातील जयश्री कातकडेचे यश

शेवगाव, (प्रतिनिधी ) – तालुक्यातील ठाकूर निमगाव येथील अत्यंत सर्वसाधारण शेतकरी कुंटूबतील रमेश कातकडे यांची कन्या जयश्री हिला सिव्हील इंजिनिअर करण्याच्या आकांक्षेपोटी काष्टीच्या इंजिनिअरींग कॉलेजला टाकले . तीने अतिहाय जिद्दीने बीई सिव्हील उत्तम गुण मिळवून पूर्ण करून शिरूर अभियांत्रिकी महाविद्यालयात अध्यापक म्हणून ती कार्यरत झाली . मात्र दुर्दैवाने .कोविडमध्ये वडिल व चुलते रामेश्वर यांचे निधन … Read more

सातारा – 54 वर्षीय व्यक्तीवर यशस्वी बोन मॅरो प्रत्यारोपण

सातारा – मल्टीपल मायलोमा म्हणजेच एक प्रकारचा रक्ताचा कॅन्सर जो प्लाझ्मा पेशींशी संबंधित कर्करोग म्हणून ओळखला जातो. या मल्टीपल मायलोमाने पिडीत ५४ वर्षीय व्यक्तीवर सातारा येथील ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटर येथे यशस्वी बोनमॅरो प्रत्यारोपण करण्यात आले. सातारा येथील ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटरचे हिमॅटोलॉजिस्ट डॉ. विनोद पाटील यांच्या नेतृत्वाखाली टिमने 54 वर्षीय मल्टिपल मायलोमाचे निदान झालेल्या … Read more

पुणे जिल्हा : सोमनाथ निर्मळ, समीर गारे यांचे युजीसी नेट परीक्षेत यश

मंचर – एसएफआयचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष सोमनाथ निर्मळ हे समाजशास्र या विषयातून व पुणे जिल्हा सहसचिव समीर गारे यांनी समाजकार्य या विषयातून राष्ट्रीय पातळीवर घेतल्या जाणार्‍या सहायक पात्रता परीक्षा (युजीसी नेट) परीक्षेत यश संपादन केले आहे. सोमनाथ निर्मळ हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे येथे ‘महाराष्ट्रातील आदिवासींचे उच्च शिक्षण : धोरणे व सहाय्यकारी व्यवस्था’ या … Read more

सातारा : श्री सेवागिरी विद्यालयाचे निबंध व चित्रकला स्पर्धेत यश

पुसेगाव – पुसेगाव, ता . खटाव श्री सेवागिरी विद्यालयाच्या विदयार्थ्यांनी निबंध व चित्रकला स्पर्धेत उज्वल यश मिळविले . सातारा जिल्हा परिषदेच्या जलजीवन मिशन योजना अंतर्गत घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय मोठा गट निबंध स्पर्धेत विद्यालयाची श्रेया सुभाष कदम हिने द्वितीय क्रमांक मिळवला. तर तालुकास्तरीय चित्रकला स्पर्धेत अक्षरा पृथ्वीराज चव्हाण हिने तृतीय क्रमांक मिळवला. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल विद्यालयाचे … Read more

पुणे जिल्हा : क्रीडा स्पर्धेत शिंदेवस्ती शाळेचे यश

पळसदेव – पळसदेव भागातील जिल्हा परिषद शाळा शिंदेवस्ती येथील विध्यार्थ्यांनी बीट अंतर्गत होणार्‍या क्रीडा स्पर्धेत चमकदार कामगिरी केली. त्याबद्दल यशस्वी विद्यार्थी व त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक यांचा नागरिकांच्या वतीने सन्मान करण्यात आला. येथील लहान गट खो-खो स्पर्धेत मुले व मुलींच्या संघाने अंतिम सामना जिंकून तालुकास्तरीय स्पर्धेत प्रवेश मिळवला आहे. पळसदेव येथील एल. जी. बनसुडे विद्यालय … Read more