नोंद : अचानक खात्यात आलेली रक्कम…
कोणताही व्यवहार न करता खात्यात लाखो, करोडो रुपये जमा झालेले पाहून सर्वच ग्राहकांना आश्चर्याचा धक्काच बसेल. काही खातेदार हे पैसे खर्च करतील तर थोडे लोक कदाचित रक्कम अन्य खात्यांमध्ये वळती करतील. अशा रकमेला हात न लावता बँकेकडे तक्रार करणारे सुजाण नागरिक देखील आहेत; परंतु बँकेला असे चुकून ट्रान्सफर झालेले पैसे वसूल करण्यासाठी कायद्यात तरतूद आहे … Read more