इंजिनियर मजुरी करतो, ही बाब न पटणारी; न्यायालयाचे निरीक्षण

पुणे – इंजिनिअरची पदवी असणारा पती मजुरी करतो ही बाब विश्‍वासार्ह वाटत नाही, असे नमूद करत न्यायालयाने पीडित पत्नीला दरमहा 12 हजार रुपये पोटगी देण्याचा अंतरिम आदेश पतीला दिला आहे. अभियांत्रिकीचे शिक्षण घेणारा पती सामान्य नोकरी करतो, असे गृहीत धरले तरी त्याला दरमहा 20 ते 25 हजार रुपये पगार मिळतो, असे गृहीत धरून कौटुंबिक न्यायालयाचे … Read more

#CWG2022 #ParaWeightlifting : पॅरा पॉवरलिफ्टर ‘सुधीर’ने रचला इतिहास

बर्मिंगहॅम – भारताचा अनुभवी पॅरा पॉवरलिफ्टर सुधीर याने येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या पॅरा विभागात इतिहास रचला. त्याने आपल्या गटात 212 किलो वजन उचलत सुवर्णपदकाला गवसणी घातली. या पॅरा स्पर्धेत भारताने प्रथमच सुवर्णपदक जिंकले आहे. सुधीरला कळत्या वयातच पोलिओने ग्रासले होते. मात्र, तरीही त्याने जिद्द सोडली नाही व आज इतकी मोठी कामगिरी केली. पॅरा … Read more