स्यू की यांच्यावरील खटल्याची सुनावणी पुढे ढकलली

बॅंकॉक – म्यानमारच्या पदच्युत राष्ट्रीय समन्वयक आंग सान स्यू की यांच्यावरील डझनभर खटल्यांपैकी भ्रष्टाचाराच्या पहिल्या खटल्यातील निकाल सुनावणी न्यायालयाने पुढे ढकलली आहे. या प्रकरणाचा निकाल बुधवारपर्यंत पुढे ढकलला गेला आहे. मात्र ही सुनावणी पुढे ढकलली जाण्याचे कोणतेही कारण न्यायालयाने स्पष्ट केलेले नाही, असे विधी विभागाच्या अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. स्यू की यांच्या खटल्याची … Read more

स्यू की यांच्यावरील भ्रष्टाचाराचा खटला 1 ऑक्‍टोबरला

बॅंकॉक-  म्यानमारच्या सर्वोच्च नेत्या आंग स्यान स्यू की यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या खटल्याला 1 ऑक्‍टोबरपासून सुरूवात होणार आहे. स्यू की यांच्या वकीलांच्या पथकातील एका सदस्याने ही माहिती दिली. राजधानी नायपितॉ येथील एका विशेष न्यायालयात दर शुक्रवारी या खटल्याची सुनावणी होणार आहे, प्रत्यक्ष आरोपपत्र दाखल झाल्यानंतर मंडाले येथील तुरुंग प्रशासन आणि स्यू की यांच्या वकिलांचा युक्तिवाद संपल्यानंतर या … Read more