MV Glory : सुएझ कालव्यात अडकलेले जहाज पुन्हा मार्गस्थ

कैरो – सुएझ कालव्यात अडकलेले कच्चे लोखंड घेऊन जाणारे एक मालवाहू जहाज आज पुन्हा मार्गस्थ झाले. यामुळे या अरुंद सागरी मार्गातील वाहतूक पुन्हा सुरळीत सुरू झाली आहे. सुएझ कालव्यातील सागरी वाहतुकीचे व्यवस्थापन करणाऱ्या यंत्रणेचे प्रमुख ओस्सामा राबेई यांनी याबाबतची माहिती दिली आहे. मार्शल आयलंडचा ध्वज असलेले एमव्ही ग्लोरी हे मालवाहू जहाज या कालव्यातून जात असताना … Read more

अग्रलेख : “कोंडी’ फुटली, चिंता मिटली

गेल्या काही दिवसांपासून सुएझ कालवा चर्चेत होता तो तेथे अडकून पडलेल्या एका भल्यामोठ्या जहाजामुळे. या घटनेमुळे जगभरातील व्यापारावर गंभीर परिणाम होऊ लागला होता. हे मालवाहू जहाज चीनहून नेदरलॅंडला निघाले होते. हे अडकलेले जहाज काढण्यास अनेक दिवस लागू शकतात असे सांगितले जात होते. पण अखेर या जहाजाचा मार्ग मोकळा झाला आहे. 400 मीटर लांब आणि 59 … Read more

सुएझ कालव्यामार्गे सागरी वाहतुक खंडीत; अडकलेल्या जहाजाच्या मालकाने व्यक्‍त केली दिलगिरी

इस्माइलिया (इजिप्त), दि. 25 – सुएझ कालव्यामध्ये विशालकाय मालवाहू जहाज अडकून पडल्यामुळे या सागरी मार्गातील वाहतुक पूर्णपणे खोळंबली आहे. अजूनही हे जहाज सरळ करून मार्गस्थ करण्याचे प्रयत्न यशस्वी होऊ शकलेले नाहीत. सुएझ कालव्यातून जाणाऱ्या सुमारे 150 जहाज, लहानमोठ्या बोटींचा रस्ता या जहाजामुळे अडवला गेला आहे. त्यामुळे ही जहाजे मार्ग मिळण्याच्या प्रतिक्षेत असल्याचे अधिकाऱ्यांनी संगितले. “द … Read more