ऊस तोडणीसाठी पुन्हा सभासदांना त्रास होणार नाही – प्रशांत काटे

भवानीनगर – श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांना ऊस तोडणीसाठी त्रास सहन करावा लागला. हा त्रास पुन्हा सभासदांना होऊ नये म्हणून यावर्षी हार्वेस्टिंगमध्ये सुधारणा करीत आहे. कारखाना सुरू झाल्यापासून सुरुवातीच्या दोन महिन्यांमध्ये शेतकऱ्यांचा आडसाली ऊस गाळपास घेतला जाणार आहे. तोपर्यंत गेटकेन ऊस गाळपास घेतला जाणार नाही, अशी मािंहती श्री छत्रपती साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे … Read more

यंदा फुटणार ग्रीन फटाके तर व्यावसायिकांची दिवाळी काळी!

नवी दिल्ली – फटाक्यांविना दिवाळीची कल्पनाही करवत नाही. मात्र 2020 या संपूर्ण वर्षालाच करोनाने ग्रासल्याने अनेक व्यवसायांची कंबर मोडली असून त्यात प्रामुख्याने फटाका व्यवसायाला खूप मोठा फटका बसणार आहे.  वायू प्रदूषण आणि करोना आशा दोन्ही संकटांना टाळण्यासाठी नॅशनल ग्रीन ट्रिब्यूनल (एनजीटी) ने 9 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर या काळात दिल्ली-एनसीआरमध्ये फटाके जाळण्यावर पूर्ण बंदी घातली … Read more

बळीराजावर अस्मानी संकट; अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

मुंबई :  कोरोनाचे संकट राज्यासमोर उभे असताना निसर्गाने यात आणखी भर घातली आहे. राज्यातील बळीराजाला अगोदरच कोरोना मुळे नुकसान सहन करावे लागत आहे त्यात हे वादळी वाऱ्यासह पावसाचे अस्मानी संकट शेतकऱ्यांवर ओढवले आहे. आधीच कोरोनामुळे नुकसान सोसणाऱ्या शेतकऱ्याला ऐन पीकं काढणीच्या काळात पावसानं झोडपलं आहे. यामुळे काढणीला आलेल्या ज्वारी, गहू, हरभरा यासह अनेक पिकांचे मोठ्या प्रमाणात … Read more