श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत पक्षाचा पॅनल उभा करणार – सुप्रिया सुळे

भवानीनगर  (गोकुळ टांकसाळे) : बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये सुप्रिया सुळे यांचा ऐतिहासिक विजय झाला. त्यांच्या विजयाची सभा इंदापूरणुकीतीच घेण्यात आली. यावेळी त्यांनी श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्ष असा पॅनल उभा करण्यात येणार असल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी जाहीर केले. श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या येऊ घातलेल्या संचालक मंडळाच्या निवडणूकीमध्ये … Read more

साखर कारखान्याकडून शेतकऱ्यांना 78 हजार कोटींचे वाटप; केंद्रीय अन्न मंत्रालयाची माहिती

नवी दिल्ली  – साखर कारखान्यांनी ऑक्टोबर ते मार्च या सहा महिन्यांमध्ये ऊस उत्पादक शेतकर्‍यांना 78 हजार कोटी रुपयांचे वितरण केले असल्याचे केंद्रीय अन्न मंत्रालयाने जारी केलेल्या माहितीत म्हटले आहे. साखर वर्ष या वर्षाच्या ऑक्टोबर महिन्यापासून पुढील वर्षाच्या सप्टेंबर महिन्यापर्यंत समजले जाते. (Distribution of 78 thousand crores of rupees by sugar factory to farmers; Information from … Read more

nagar | अशोक कारखान्याच्या स्लीप मास्तरला मारहाण

श्रीरामपूर, (प्रतिनिधी)- आम्ही ऊस दुसर्‍या कारखान्याला दिला, असा रिपोर्ट वरिष्ठांना का केला, असे म्हणत चार जणांनी अशोक कारखान्याचे स्लिप मास्तर यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना अशोकनगर येथे घडली. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यामध्ये चार जणांविरुध्द अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारखान्याचे स्लिप मास्तर शरद हौशिराम देवकर हे घरी असताना जगन्नाथ खाडे, सुमित … Read more

पुणे जिल्हा | यशवंतचे भवितव्य आज मतपेटीत बंद होणार

लोणी काळभोर, (वार्ताहर)- थेऊर (ता. हवेली) येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचे मतदान शनिवार (दि. ९) रोजी होणार आहे. या निवडणुकीत कारखान्याचे एकवीस हजार सभासद कोणत्या पॅनलला झुकते माप देणार ते मतपेटीत बंद होणार आहे. गुरूवारी (दि.७) संध्याकाळी प्रचाराच्या तोफा थंडावल्या असून स्लीप वाटप, मतदारांच्या गाठीभेटी यावर दोन्ही पॅनेलने जोर दिला आहे. यशवंत सहकारी साखर … Read more

पिंपरी | श्री संत तुकाराम साखर कारखान्यात राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह

हिंजवडी,  (वार्ताहर) – राष्ट्रीय औद्योगिक सुरक्षा सप्ताह 4 मार्च ते 11 मार्चपर्यंत साजरा करण्यात येतो. याच पार्श्वभूमीवर कासारसाईतील श्री संत तुकाराम साखर कारखान्यामध्ये राष्ट्रीय औद्योगिक सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात आला. या वेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक एस. जी. पठारे यांनी कामगारांना मार्गदर्शन करताना सांगितले की, सर्व कर्मचार्‍यांनी काम करताना योग्य त्या सुरक्षा साधनांचा काटेकोरपणे वापर करावा. … Read more

पुणे जिल्हा | नात्यात गुंफली यशवंत कारखान्याची निवडणूक

सोरतापवाडी, (वार्ताहर)- थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याची निवडणूक 9 मार्च रोजी होणार असून ही निवडणूक नात्यागोत्यात व सगे सोयर्‍यांच्यात गुंफली असल्याचे दिसून येत आहे. आर्थिक अनियमित्यामुळे 2011 ला थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखाना बंद पडला. त्यानंतर तेरा वर्षांनी निवडणूक प्रक्रिया सुरू झाली. त्यानंतर 2024 ते 2029 या पंचवार्षिक निवडणूकीची घोषणा प्रादेशिक सहसंचालक (साखर) … Read more

Sugar Factory | अशोक चव्हाणांसह 11 मंत्र्यांना शिंदे-फडणवीसांकडून गिफ्ट, साखर कारखान्यांवर शेकडो कोटींची मदत

Sugar Factory | काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये गेलेले अशोक चव्हाण यांच्या कारखान्याला राज्य सहकारी बँकेकडून थकहमी पोटी 147.79 कोटी रुपयांची रक्कम देण्यात आली आहे. अशोक चव्हाण यांच्यासह  अजित पवार यांना पाठिंबा देणारे कल्याण काळे, अमरसिंह पंडित आणि प्रशांत काटे यांना देखील राज्य सहकारी बँकेकडून आर्थिक मदत देण्यात आली आहे. मिळलेल्या माहितीनुसार, सध्या काँग्रेसमध्ये (Congress) असलेले आणि … Read more

पुणे जिल्हा | भवानीनगरमध्ये महागणपती मंदिराचा वर्धापन दिन उत्साहात

भवानीनगर, (वार्ताहर) – महागणपती व्यापार पेठ तरुण मंडळ व श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना भवानीनगरच्या वतीने गणेश जयंती व महागणपती मंदिराचा 27वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. श्री गणेश जयंतीनिमित्त महागणपती व्यापार पेठमधील श्री गणेश मंदिरामध्ये श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे व त्यांच्या पत्नी अमृता काटे यांच्या हस्ते महाआरती घेण्यात … Read more

पुणे जिल्हा | यशवंतसाठी वाघोलीतून उमेदवारीने चुरस

वाघोली, (प्रतिनिधी)- हवेली तालुक्यातील थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा कार्यक्रम नुकताच जाहीर झाला आहे. 21 संचालकांच्या जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत वाघोलीमधून इच्छुकांनी उमेदवारी अर्ज भरल्याने या निवडणुकीत मोठी चुरस पाहायला मिळणार आहे. हवेली तालुक्यातील राजकीयदृष्ट्या आणि लोकसंख्येच्या दृष्टीने वजनदार अशा वाघोली गावातून कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी निवडणुकीच्या रिंगणात रामकृष्ण सातव पाटील यांनी उमेदवारी अर्ज … Read more

अहमदनगर – …अन्यथा ऊसतोड व ऊस वाहतूक बंद

शेवगाव – चालु वर्षी उसाला प्रतिटन 3100 रुपये भाव द्यावा व मागील वर्षाचे 300 रुपये दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात लगेच जमा करावेत, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटना व ऊसउत्पादकांनी केली. दि. 10पर्यंत सकारात्मक निर्णय न झाल्यास दि. 15पासून ऊसतोड, तसेच वाहतूक बंद करण्यात येईल, असा इशारा शेतकऱ्यांनी साखर कारखानदार व प्रशासनाला दिला. या संदर्भाचे निवेदन … Read more