राहुल यांनी अध्यक्षपदी राहावे यासाठी आत्महत्येचा प्रयत्न

नवी दिल्ली – निवडणुकीत कॉंग्रेसच्या झालेल्या मानहानीकारक पराभवानंतर कॉंग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यावर राहुल गांधी ठाम आहेत. तर त्यांचा हा निर्णय बदलावा व तेच कॉंग्रेस अध्यक्षपदावर कायम राहावेत, यासाठी कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांसह अनेक कार्यकर्ते त्यांची मनधरणी करत आहेत. याच मागणीसाठी कॉंग्रेसच्या एका कार्यकर्त्याने मंगळवारी सकाळी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. Delhi: A Congress worker attempted suicide by … Read more

आयोगाच्या परीक्षेत अपयश आल्याने तरुणाची आत्महत्या

राजगुरूनगर – राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत नापास झाल्याच्या नैराश्‍यातून राजगुरुनगर येथील युवकाने केदारेश्‍वर बंधाऱ्यात पाठीवरच्या सॅकमध्ये दगड ठेवून पाण्यात उडी मारून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना आज (दि. 19) उघड झाली आहे. रुपेश विष्णू बोऱ्हाडे (वय 28, रा. राजगुरुनगर, तिन्हेवाडी रोड, ता. खेड) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे याबाबत खेड पोलिसांनी दिलेली माहिती अशी, राजगुरुनगर … Read more

जेजुरी भक्‍तनिवासात युवकाची आत्महत्या

जेजुरी – मार्तंड देवसंस्थानच्या मल्हार भक्तनिवासातील खोलीत एका युवकाने छताच्या पंख्याला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (दि.10) सकाळच्या सुमारास उघडकीला आली. सतीश सुनील लभडे (वय 27, रा.येसगाव, ता. कोपरगाव, जि. नगर) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. शनिवारी (दि. 8) सकाळच्या सुमारास सतीश लभडे या युवकाने देवदर्शन करण्यासाठी आलो असल्याचे सांगत दोन दिवसांकरिता … Read more

पुणे – नौदल जवानाची आत्महत्या

पुणे -“नौदलाचे महत्त्वाचे प्रशिक्षण केंद्र असलेल्या आयएनएस शिवाजी येथे बुधवारी एका जवानाने गळफास घेऊन आत्महत्या केली. आकाश साईनाथ कन्नाला (वय 19) असे त्याचे नाव असून याप्रकरणी मुकेशकुमार चौधरी यांनी लोणावळा पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली आहे. आकाश हा मूळचा तेलंगणातल्या निर्मल जिल्ह्यातील आहे. तो नौदलात नाविक म्हणून रूजू झाला होता. लोणावळा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी … Read more

पुणे पालिकेत महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न

भविष्य निर्वाह निधी न मिळाल्याने उचलले पाऊल आरोग्य विभागात कंत्राटी पध्दतीने महिला होती कामाला पुणे – महापालिकेच्या आरोग्य विभागात कंत्राटी पध्दतीने कामाला असलेल्या एका माजी महिला कर्मचाऱ्याने आरोग्य विभागातच आत्महत्येचा प्रयत्न केला. या महिलेने आरोग्य विभाग प्रमुखांच्या दालनाबाहेरील गॅलरीतून खाली उडी मारण्याचा प्रयत्न केला. यामुळे आरोग्य विभागात चांगलाच गोंधळ निर्माण झाला. महापालिकेच्या सुरक्षा रक्षकांनी तातडीने … Read more

कामाचे पैसे न दिल्याने युवकाची आरोपीच्या घरासमोरच जाळून घेवून आत्महत्या 

पिंपरी – कामातून मिळालेले पैसे एकाकडे ठेवण्यासाठी दिल्यानंतर तो परत करत नसल्याने युवकाने त्याच्या घरासमोरच जाळून घेवून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. ही घटना शुक्रवार दि. 17 मे रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास आकुर्डी येथील दुर्गानगर झोपडपट्टी येथे घडली. संदीप बैसाने (वय-28 रा. बामणे ता. सिंदखेडा जि. धुळे) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. … Read more

‘आयटी’त वाढतेय खदखद; कर्मचाऱ्याच्या आत्महत्येनंतर अनेक प्रश्‍न उपस्थित

पिंपरी – कामाचा ताण-तणाव आणि वरिष्ठांकडून वाढत असलेल्या दबावामुळे आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या एका तरुणाने आत्महत्या केल्याने पुन्हा एकदा आयटीयन्समधील खदखद समोर आली आहे. कॉग्निझंटसारख्या बहुराष्ट्रीय कंपनीमधील कर्मचाऱ्यावर आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलण्याइतपत बिकट परिस्थिती का निर्माण व्हावी? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. दुसरीकडे पहिल्यांदाच आयटी क्षेत्रात आयटीयन्सची “जस्टिस फॉर चेतन जायले’ ही चळवळ जोर धरू … Read more

पोलिसांनी प्रसंगावधानामुळे महिलेचा जीव वाचला

आत्महत्येपासून परावृत्त करण्यात पोलिसाना यश चिमुकलीच्या हस्ते पोलीस आयुक्तांना प्रशस्तिपत्र देऊन त्यांना सलाम पुणे – कौटुंबिक कारणामुळे एक महिला आत्महत्येसाठी नदीकडे जात असल्याची माहिती एका व्हॉटसऍप ग्रुपच्या ऍडमिन महिलेने पोलीस नियंत्रण कक्षास दिली. पोलिसांनी क्षणार्धात वायरलेसद्वारे खडकी, चतुःशृंगी, विश्रांतवाडी पोलिसांना संदेश पाठवला. एका कर्मचाऱ्यास ती महिला दिसली. त्याने तिला तातडीने चौकीला आणून तिची समजूत काढून … Read more

कात्रज बोगद्याजवळील दरीत तरुणीने घेतली उडी

पुणे – कात्रज बोगद्याजवळील दरीमध्ये 22 वर्षीय तरुणीने उडी घेतली. ही घटना मंगळवारी रात्री घडली. दरम्यान, अंधार असल्यामुळे शोध मोहीम थांबविल्याची माहिती पोलिसांनी दिली. एका तरुणाने पोलिसांच्या तक्रार निवारण कक्षाला दूरध्वनीद्वारे ही माहिती रात्री नऊच्या सुमारास कळविली. त्यानंतर भारती विद्यापीठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. उपस्थित नागरिकांच्या माहितीनुसार अग्निशमन दलाला कळविण्यात आले. दलाचे जवान आणि पोलिसांनी … Read more