पुणे जिल्हा : शिरूर तालुक्यातील शेतकरी सुखावला

टँकर सुरू असलेल्या गावांना दिलासा सविंदणे – शिरूर शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागात शनिवारी (दि.८) रात्री ११ च्या दरम्यान मेघगर्जनेसह पावसाने दमदार हजेरी लावली. यामुळे शेतक-यांमधून समाधान व्यक्त होत आहे. तसेच पावसामुळे टँकर सुरू असलेल्या कान्हूर मेसाई, पाबळ, केंदूर परिसरातील गावांतही पावसाने हजेरी लावल्याने या गावांनाही थोड्याफार प्रमाणात दिलासा मिळाला आहे. शिरूर शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागातील … Read more