Maharashtra Heatwave : उष्म्याने जिवाची लाही-लाही.! अकोल्यात सर्वोच्‍च तापमानाची नोंद

Maharashtra Heatwave – गेल्या दोन दिवसांत अकोला हे महाराष्ट्रातील सर्वात उष्ण शहर ठरले आहे. ज्यात ४५ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानाची नोंद झाली आहे. तसेच अकोल्यात उष्णतेच्या लाट येण्याची शक्यता आहे. ही शक्यता लक्षात घेता, जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी कलम १४४ लागू केले आणि सार्वजनिक ठिकाणी लोकांना एकत्र येण्यास मनाई केली आहे. महाराष्ट्राच्या विदर्भात असलेल्या अकोला … Read more

कडाक्याच्या उन्हाळ्यात लहान मुलांना ‘ही’ फळे नक्की घायला द्या ! होईल सर्वाधिक फायदा…..

Summer Fruits for Kids : उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी फक्त पुरेसे पाणी पिण्याची गरज नाही, तर तुम्ही अनेक प्रकारची फळे, भाज्या आणि आरोग्यदायी पेयांच्या मदतीने सुद्धा हायड्रेट राहू शकता. मुख्यतः मुलांसाठी स्वतःला हायड्रेटेड ठेवणे खूप कठीण होते. अशा परिस्थितीत फळे खाऊ घालणे तुमच्या मुलांना उत्तम ठरू शकते. तुम्ही तुमच्या मुलांना त्यांची आवडती फळे खायला देऊन … Read more

तुम्हाला देखील सतत उन्हात बाहेर फिरावे लागते, तर ‘हे’ AC जॅकेट नक्की ट्रे करा; चार्जिंग आणि किंमत….

AC jacket | Summer News | आजकाल कुठेही बाहेर पडण्यापूर्वी उष्णतेचा विचार करावा लागतो. अशा परिस्थितीत तुम्ही तुमचा कूलर-एसी कायम सोबत ठेवू शकत नाही. पण आम्ही तुम्हाला ज्या जॅकेटबद्दल सांगणार आहोत ते कुठेही घातले जाऊ शकते. हे जॅकेट घातल्याने तुम्हाला एसी-कूलर घातल्यासारखे वाटेल. हे जॅकेट कसे काम करते, त्याची किंमत आणि तुम्हाला ते कुठे मिळेल … Read more

Summer Travel Tips : उन्हाळ्यात प्रवास करायचा असेल तर बॅगेत ‘या’ गोष्टी नक्की ठेवा; अन्यथा होईल मोठे नुकसान

Summer Travel Tips : मुलांच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरु होऊन आता बरेच दिवस झाले असून, कौटुंबिक सहलीचेही बेत आखले जात आहेत. लोक आपल्या परिवारासोबत मे-जून महिन्यात कुठेतरी प्रवास करण्याचा बेत करतात. कुठे जायचे याचे अनेक दिवस आधीच नियोजन केले जाते. प्रवास सुखकर करण्यासाठी लोक सीट आणि हॉटेल बुकिंग करतात. पण बरेचदा लोक व्यवस्थित पॅकिंग करायला विसरतात. … Read more

नारळपाणी म्हणजे जणू अमृतच ! फायदे ऐकून हैराण व्हाल; ब्लड प्रेशरचा आजार असणाऱ्यांनी….

Coconut Water | Benefits | Summer : उन्हाळ्यात नारळ पाणी आरोग्यासाठी वरदानापेक्षा कमी नाही. याचे सेवन केल्याने तुम्हाला ताजेतवाने वाटते तर ते आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे. नारळ पाणी एक नैसर्गिक इलेक्ट्रोलाइट आहे जे ऊर्जा वाढवण्यास मदत करते. अमीनो ॲसिड, कॅल्शियम, पोटॅशियम, मँगनीज, साइटोकिनिन, फॉस्फरस, व्हिटॅमिन सी, बी-1, बी-2, बी-3 यासह अनेक अँटिऑक्सिडंट्स आणि एन्झाईम्स … Read more

Heatwave alert : राज्‍यात पुन्‍हा उष्णतेच्या लाटेचा इशारा; तापमान 40 अंश सेल्सिअस पार

मुंबई- राज्‍यात काही दिवसात तापमानात प्रचंड वाढ झाली असून उकाडा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. राज्याच्या काही भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आहे. राज्याच्या अनेक जिल्ह्यात तापमान 40 अंश सेल्सिअस पार पोहोचले आहे. पुढील चार ते पाच दिवस विदर्भात आणि संलग्न मराठवाड्यातील जिल्ह्यांत काही ठिकाणी विजांचा कडकडाट आणि जोरदार वारे वाहण्याची शक्यता असून पावसाचाही अंदाज आहे. … Read more

पुणे जिल्हा | उन्हात उभ्या असलेल्या दुचाकीला लागली अचानक आग

मंचर, (प्रतिनिधी) – मंचर (ता. आंबेगाव) येथे मुळेवाडी रोडलगत दौलत फॅमिली पान हाऊस शेजारी उन्हात उभी असलेल्या दुचाकीने रविवार, दि. २८ रोजी दुपारी दीड वाजण्याच्या दरम्यान अचानक आग लागली. अचानक घडलेल्या घटनेमुळे परिसरात काही वेळ खळबळ उडाली होती. याबाबत अधिक माहिती अशी की मारुती कांताराम ढेरंगे यांनी त्यांची हिरो होंडा कंपनीची करिझ्मा ही दुचाकी मंचर … Read more

पिंपरी | अन् आगंतुक नागराजाचा गृहप्रवेश थोडक्यात हुकला

पिंपरी, (प्रतिनिधी) – उन्हाच्या तडाख्यापासून बचाव करण्यासाठी नागराजाने दरवाजातून घरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला; मात्र, घरात उपस्थित तरुणीने प्रसंगावधान दाखवत वडीलांना सावध करून आगंतुक नागराजाची कल्पना दिली. मात्र आवाजाने सावध झालेल्या नागाने दरवाजाजवळील वॉशिंग मशिनचा आसरा घेतला. ही संधी साधत सर्पमित्राला बोलविल्याने त्याने हा सहा फुट लांबीचा विषारी नाग पकडून नैसर्गिक अधिवासात सोडला.त्यानंतर सर्वांनीच सुटकेचा … Read more

आहार : उन्हाळ्यात घामानं जीव कासावीस होतो; गुलकंद खा उन्हाळा बाधणार नाही..

उन्हाळा आला की “अन्न, वस्त्र, निवारा’ यांच्या बरोबरीने आणखी एक मूलभूत गरज होऊन जाते, ती म्हणजे थंडावा! थंड गोष्टी हव्याहव्याशा वाटतात. थंडावा मिळवण्यासाठी जे जे काही उपाय करता येतील ते सगळे करायचे प्रयत्न सुरु असतात. या सगळ्या पदार्थांच्या यादीत आणखी एक पदार्थ अनेकदा पाहायला मिळतो आणि तो म्हणजे गुलकंद! गुलाब हे प्रेमाचं प्रतीक मानलं जातं. … Read more

आरोग्य वार्ता : उन्हाळात स्वःताला जपा नाही तर होऊ शकतात हे गंभीर आजार

सर्व ऋतूंमध्ये उन्हाळा ऋतू हा सर्वात उष्ण असतो. बहुतेक उष्णकटिबंधीय देशात ज्या ऋतूला घाबरतात तो ऋतू म्हणजे उन्हाळा आहे, तर थंड देशांना आनंद देणारा हा ऋतू आहे. रात्री सूर्यास्त झाल्यानंतरही, उन्हाळ्यात तापमान उबदार राहते वर्षाच्या या ऋतमध्ये दिवस उबदार, तापलेले आणि मोठे असतात, तर रात्री लहान असतात. सामान्यपणे उन्हाळा आला की काही हमखास होणारे हंगामी … Read more