पिंपरी | तहानलेल्या पशु-पक्ष्यांसाठी पाणपोई

कामशेत (वार्ताहर) – उन्हाळा सुरू झाल्याने जशी जळ माणसाला बसते तशीच ती पशुपक्षांनाही बसते. पशुपक्षी आणि भटक्या प्राण्यांना उन्हाच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. ही समस्या लक्षात घेऊन कामशेत येथील सह्यादी विद्यार्थी अकादमी यांच्‍यावतीने शहरात विविध ठिकाणी पक्ष्यांची तहान भागवण्यासाठी पाणपोईची सोय केली. या उपक्रमात शहरातील नागरिकांनाही सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. या वेळी सह्यादी … Read more

पिंपरी | कुलिंग चार्जेसच्‍या नावाखाली ग्राहकांची लूट

कामशेत, (वार्ताहर) – उन्हाळा सुरू झाल्यामुळे थंड पाण्यासह विविध शीतपेयांची मागणी वाढली आहे. परंतु, बाटलीबंद पाणी असो किंवा अन्य शीतपेय यांची छापील किमतीपेक्षा अधिक दराने विक्री होत आहे. कुलिंग चार्जेसच्या नावाखाली एका बाटलीमागे पाच ते दहा रुपये दुकानदार जास्तीचे घेत आहेत. नियमानुसार पाकीटबंद, बाटलीबंद वस्तू किंवा पदार्थ हा छापील किमतीनुसारच विक्री करणे बंधनकारक आहे. परंतु … Read more

पुणे जिल्हा | फळांचा राजा बाजारात दाखल

लोणीकंद, (वार्ताहर) – फळांचा राजा म्हटलं की डोळ्यासमोर येतो हापूस आंबा. हाच हापूस आंबा आता बाजारात दाखल झालाय. पिकलेला आंबा बाजारात येताच त्याच्या घमघमाटाने तोंडाला पाणी सुटते. गतवर्षीच्या तुलनेत यंदा हापूस लवकरच बाजारात दाखल झाला आहे. उन्हाळा सुरू झाला की कोकणचा राजा देवगड हापूस आंब्याला फळ बाजारात मागणी वाढत असते. यंदा बाजारात लवकर आंबे दाखल … Read more