कडाक्याच्या उन्हाळ्यात लहान मुलांना ‘ही’ फळे नक्की घायला द्या ! होईल सर्वाधिक फायदा…..

Summer Fruits for Kids : उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी फक्त पुरेसे पाणी पिण्याची गरज नाही, तर तुम्ही अनेक प्रकारची फळे, भाज्या आणि आरोग्यदायी पेयांच्या मदतीने सुद्धा हायड्रेट राहू शकता. मुख्यतः मुलांसाठी स्वतःला हायड्रेटेड ठेवणे खूप कठीण होते. अशा परिस्थितीत फळे खाऊ घालणे तुमच्या मुलांना उत्तम ठरू शकते. तुम्ही तुमच्या मुलांना त्यांची आवडती फळे खायला देऊन … Read more

उन्हाळ्यात ही फळे खा ! मिळतील अगणित फायदे !

उन्हाळा सुरू झाला आहे. बाजारात लालचुटुक कलिंगडे येऊ लागली आहेत. या काळात अनेक रसदार फळे येतात. ही फळे आपल्याला  न केवळ चव देतात, पण यामुळे इतरही अनेक आरोग्यदायी फायदे मिळवून देतात. चला तर, जाणून घेऊया या काळात कोणती फळे आवर्जुन खाल्ली पाहिजेत. कलिंगड : उन्हाळयात ठिकठिकाणी दिसणाऱ्या या फळाशिवाय  उन्हाळा अर्धवटच राहील असं म्हणायला हरकत … Read more

उन्हाळ्यात कोणती फळं आरोग्याच्या दृष्टीने हितावह?

उन्हाळ्यात शरीरातलं पाण्याचं प्रमाण कमी होतं. त्यामुळे आपल्याला सतत तहान लागते. परिणामी जास्त जेवणही जात नाही. अशा वेळी शरीरात आवश्यक असणा-या प्रोटिन्सची, कॅल्शिअमची, आणि पाण्याची कमतरता जाणवते. मग डोळ्यासमोर अंधारी येणं, लवकर थकून जाणं या गोष्टी होतात. उष्म्यानं लाही लाही होते. अशा वेळी आपल्याला साथ मिळू शकते ती रसरशीत फळांची. काही फळं जास्त रसरशीत नसली … Read more