उन्हाळ्यात ही फळे खा ! मिळतील अगणित फायदे !

उन्हाळा सुरू झाला आहे. बाजारात लालचुटुक कलिंगडे येऊ लागली आहेत. या काळात अनेक रसदार फळे येतात. ही फळे आपल्याला  न केवळ चव देतात, पण यामुळे इतरही अनेक आरोग्यदायी फायदे मिळवून देतात. चला तर, जाणून घेऊया या काळात कोणती फळे आवर्जुन खाल्ली पाहिजेत. कलिंगड : उन्हाळयात ठिकठिकाणी दिसणाऱ्या या फळाशिवाय  उन्हाळा अर्धवटच राहील असं म्हणायला हरकत … Read more

दररोज नारळ पाणी पिण्याचे फायदे

उन्हाळ्यात अतिसार चा त्रास होतो कारण या हवामानात पाण्याची कमतरता होणं साहजिक आहे. कमतरता होऊ नये या साठी आपण नारळाचे पाणी प्यावे. जेणे करून आपल्या शरीरात पोषक तत्वाची कमतरता होऊ नये. या मध्ये अँटी ऑक्सीडेन्ट, अमिनो ऍसिड, एन्जाईम्स, व्हिटॅमिन सी, मुबलक प्रमाणात आढळतात. दररोज नारळ पाणी पिण्याचे फायदे जाणून घ्या. उलट्या- अतिसारापासून मुक्तता -शरीरात पाण्याअभावी … Read more

उन्हाळ्यात पित्त कसं रोखावं?

सध्या तापमानाचा पारा चांगलाच चढलेला आहे. प्रत्येकाने आपले आरोग्य आणि स्वास्थ्याबद्दल अधिक जागरूक राहणे गरजेचे आहे. जे विचार न करता खान-पान करतात, त्यांच्या स्वास्थ्याला या मोसमात आव्हान निर्माण होतं. सर्वसाधारणपणे दाह आणि पित्त असे त्रास प्रामुख्याने उन्हाळ्यात होतात. पित्ताची लक्षणं म्हणजे छातीत जळजळ, मुखदरुगधी, तोंड येणं आणि दाह. शरीरात जेव्हा उष्णता वाढते तेव्हा आपलं शरीर … Read more