पुणे जिल्हा | उन्हाळी बाजरीमुळे शेतकरी समाधानी अपेक्षित उत्पन्नाची आशा

चाकण, (वार्ताहर) – उन्हाळी बाजरीचे पीक यंदा जोमदार असून सध्या फुलोर्‍यात आले आहे. पिकाचे अपेक्षित उत्पन्न मिळेल अशी आशा शेतकर्‍यांना असल्याने समाधान व्यक्त केले आहे. खेड तालुक्यात यावर्षी शेतकर्‍यांनी उन्हाळी बाजरीची पेरणी सुमारे 1519 हेक्टर क्षेत्रावर केली आहे. प्रामुख्याने 8203 , सरदार 2561 , हाय पर्ल 51 , अंकुर 045, सुजलाम 68 आदी जातीच्या उन्हाळी … Read more

पुणे जिल्हा | देशी टर्किश बाजरी करणार लखपती

बेल्हे, {रामदास सांगळे} – आळे लवणवाडी येथील एका शेतकर्‍याने बाजरी पीक चांगल्या प्रकारे पिकवले असून यामधून त्यांना मिळणार एक लाख रुपयांचा नफा मिळाला आहे.आळे लवणवाडी (ता. जुन्नर) येथील जुन्या पिढीतील शेतकरी जबाजी भाऊ कुर्‍हाडे यांनी या वर्षी उन्हाळी बाजरी पीक घेण्याचे ठरवले त्यानुसार यासाठी एक एकर क्षेत्राची निवड केल्यानंतर त्यामध्ये चार ट्रॉली शेणखत पांगवले. त्यानंतर … Read more